Kotwal Recruitment Knowledge Mock Test | कोतवाल भरती सराव टेस्ट सोडवा – 2

🔥 Kotwal Recruitment Knowledge Mock Test | कोतवाल भरती सराव टेस्ट सोडवा – 2

🔥 आजची सामान्यज्ञान सराव टेस्ट ही लातूर कोतवाल भरती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये बीड कोतवाल भरती परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वांनी एकदा नक्की सोडवा. 🎯

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 TCS, IBPS, MPSC, पोलीस भरती, वनरक्षक तसेच इतर सर्व सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही सराव टेस्ट उपयुक्त आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजच्या टेस्टमध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ उत्तीर्ण होण्यासाठी – 13

✓ टेस्ट सोडल्यानंतर आपले कोणते प्रश्न चुकले आहेत, त्यावर एक नजर टाकून घ्या. 👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा. 👇👇

कोतवाल भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

'मवाळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द

2 / 25

 

दोन किंवा अधिक शब्दांचा परस्परसंबंध दाखविणारे शब्द, प्रत्यय किंवा अव्यय यांचा लोप होऊन जो...............एक जोडशब्द तयार होतो त्यास असे म्हणतात.

 

3 / 25

खालीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ?

4 / 25

'घबाड सापडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

5 / 25

औसा तालुक्यातील 'खरोसा टेकडीचे' प्राचीन नाव काय आहे ?

6 / 25

लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती ?

7 / 25

लातूर जिल्ह्यातील महसुली उपविभाग किती ?

8 / 25

'वडवळ बेट' कशासाठी प्रसिद्ध आहे ?

9 / 25

लातूर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?

10 / 25

लातूर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने अचूक क्रम खालीलपैकी कोणता ?

11 / 25

उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?

12 / 25

लोकसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत ?

13 / 25

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत ?

14 / 25

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

15 / 25

लातूरचे सुपुत्र श्री. शिवराज पाटील हे कोणत्या कालावधीत लोकसभेचे सभापती होते ?

16 / 25

लातूरचा प्राचीन संदर्भ 'लत्तलौर' हा खालीलपैकी कोणत्या शिलालेखामध्ये आढळतो ?

17 / 25

भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शुन्याधारीत अंदाजपत्रकाची संकल्पना राबविली ?

18 / 25

शिवराज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला होता ?

19 / 25

निजामशाहीची राजधानी कोणती ?

20 / 25

हैद्राबाद मुक्ती संग्रामात भारत सरकारने सन 1948 साली कोणते पोलीस ऑपरेशन केले होते ?

21 / 25

नुकतीच पार पडलेली ब्रिक्स (BRICS) राष्ट्रप्रमुखांची परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ?

22 / 25

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा (FIDE) 2023 मध्ये रौप्यपदक कोणी जिंकले ?

23 / 25

महाराष्ट्राच्या राज्यगीताचे कवी कोण आहेत ?

24 / 25

ISRO चे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?

25 / 25

भारताचे स्थल सेनाध्यक्ष कोण आहेत ?

Your score is

0%

▪️ बीड कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा. 

🔥 अशाच महत्त्वाच्या सराव टेस्टसाठी Google वर “Www.Ganitmanch.com” सर्च करा आणि सर्व टेस्ट मोफत सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top