WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 85

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 85

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

1 / 25

भारताच्या गगनयान मोहिमेचे उदिदष्ट काय?

2 / 25

2025 मधे कोणात्या देशाने Ai Safety Summit चे आयोजन केले?

3 / 25

2024 मध्ये BRICS मध्ये नवीन सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला?

4 / 25

जर्मन सिल्व्हर हा मिश्र धातु खालीलपैकी कोणत्या धातूपासुन बनवतात?

5 / 25

संगणकाच्या भाषेत C.P.U म्हणजे काय?

6 / 25

लाहोर अधिवेशन' (1929) मधे कॉग्रेसने कोणता ठराव मंजूर केला?

7 / 25

'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली?

8 / 25

लोकसभेत अविश्वाचा ठराव मांडणेकरीता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T-20 क्रिकेट पुरुष विश्वचषक दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही?

10 / 25

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?

11 / 25

जुलै 2025 मध्ये यूनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा 'जागतिक वारसा यादीत' 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या नावाने समावेश केला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीत नाही?

12 / 25

धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखा?

13 / 25

महाराष्ट्रातील संतांचा योग्य कालानुक्रम कोणता ?

14 / 25

भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या सामुद्रधुनींचे नाव काय ?

15 / 25

जगप्रसिदध वेरुळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली?

16 / 25

मृदेतील कोणत्या घटक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्रप्त होतो?

17 / 25

इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे?

18 / 25

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४' या योजनेत पात्र होण्याकरीता महिलांचा किती वयोगट होती?

19 / 25

खालीलपैकी मोलॅसिस बेसिन खालीलपैकी कोणत्या राज्यास म्हणतात?

20 / 25

जागतिक जैविक इंधन दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

21 / 25

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची?

 

जोडी ओळखा

22 / 25

पोलीस हा विषय कोणत्या सुचीत येतो?

23 / 25

पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते?

24 / 25

पोसायडन हे रशियाने विकसीत केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालतात ?

25 / 25

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top