🔥 Beed Kotwal Recruitment General Knowledge Mock Test | बीड कोतवाल भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 1
🔥 आजची सामान्यज्ञान सराव टेस्ट ही बीड कोतवाल भरती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये बीड कोतवाल भरती परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वांनी एकदा नक्की सोडवा. 🎯
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 TCS, IBPS, MPSC, पोलीस भरती, वनरक्षक तसेच इतर सर्व सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही सराव टेस्ट उपयुक्त आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजच्या टेस्टमध्ये👇👇
⏺ एकूण प्रश्न – 25
⏺ उत्तीर्ण होण्यासाठी – 13
✓ टेस्ट सोडल्यानंतर आपले कोणते प्रश्न चुकले आहेत, त्यावर एक नजर टाकून घ्या. 👍
🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा. 👇👇
▪️ बीड कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा.
🔥 अशाच महत्त्वाच्या सराव टेस्टसाठी Google वर “Www.Ganitmanch.com” सर्च करा आणि सर्व टेस्ट मोफत सोडवा.
