WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 145

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 145

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

'क, ख, ग, घ हो व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत

2 / 25

खालीलपैकी सर्वनामिक विशेषण ओळखा.

 

3 / 25

'आई उत्तम पदार्थ बनवत असते' या वाक्याचा काळ ओळखा

4 / 25

'मी खाल्लेली संत्री आंबट होती' या वाक्यातील विशेषण ओळखा.

5 / 25

खालीलपैकी योग्य जोडी निवडा.

6 / 25

एका रांगेत कोमल डावीकडून 21 व्या स्थानावर आणि सागर उजवीकडून 19 व्या स्थानावर उभे आहेत त्यांनी आपल्या स्थानाची आदलाबदल केल्यावर कोमल डावीकडून 14 व्या स्थानावर येते तर सागर उजवीकडून कोणत्या स्थानावर येईल ?

7 / 25

Q हि व्यक्ती R चा पुतन्या आहे Q हा P चा मुलगा आहे. S हा R चा एकूलता भाऊ आहे तर P हि व्यक्ती R ची कोण लागते ?

8 / 25

प्रश्नचिन्हयाच्या जागी येणारा पर्याय निवडा?

सुनीता विल्यम्सः  ?   :: :: महेंद्रसिंग धोनी : खेळाडू

9 / 25

5 वाजुन 10 मिनटांनी घड्याळयाचे दोन काटे किती अंशाचा कोण होईल ?

10 / 25

पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायांतून निवडा. नांगरणी, वखरणी, कोळपणी

11 / 25

आर्या, आनंदी, अनघा यांच्या 3 वर्षापुर्वीच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे, तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?

12 / 25

10 वर्षापुर्वी रोहन व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होते 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होइल तर रोहन व मोहन यांच्या आताच्या वयातील अंतर किती ?

13 / 25

पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाच्या जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षा घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा?

कार्बन : 6    : :सोडिअम 😕

14 / 25

पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाच्या जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षा घेवुन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा?

लोकसभा : 5 वर्ष :: राज्यसभा: ?

15 / 25

पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाच्या जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथा पदाशी आहे. हे लक्षा घेवुन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

63:48 :: 24:?

16 / 25

खालील पैकी नांदेड जिल्हयातील कोणत्या तालुक्यातुन गोदावरी नदी वाहत नाही ?

17 / 25

मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो ?

18 / 25

जागतीक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

19 / 25

खालील पैकी कोणता देश G-7 चे सदस्य नाही ?

20 / 25

खालील पैकी कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरु केले ?

21 / 25

खालील पैकी कोणत्या देशाने 'AI इम्पॅक्ट समिट 2026' अयोजित केले?

22 / 25

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केले होते ?

23 / 25

खालील पैकी MPSC चे नविन अध्यक्ष कोण आहे?

24 / 25

खालील पैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयातून नियोजित शक्तीपिठ महामार्ग जात नाही ?

25 / 25

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षीक वित्तीय विवरणपत्र  विधीमंडळात सादर केले जाते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top