WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 60

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 60

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूंने 15 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

2 / 25

मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा राहून त्याचा क्रमांक 16 आहे त्याच्या उजवीकडे राम व डावीकडे हरि आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

3 / 25

 

2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2018 ला 23 मार्चला कोणता वार असेल ?

 

4 / 25

विधान : अ) काही गाजर वांगे आहेत.

ब) काही वांगे सफरचंद आहेत. क) सर्व                     सफरचंद केळी आहेत.

निष्कर्षी :  I) काही सफरचंद केळी आहेत.

II) काही केळी वांगे आहेत.

III) काही केळी गाजर आहेत.

 

 

 

5 / 25

सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN हा शब्द असा लिहितात, तर VALLEY हा शब्द कसा लिहाल ?

6 / 25

बासरी', गिटार', वीणा', सितार, व्हायोलीन या गटातील विसंगत वाद्य कोणते?

7 / 25

पुढील वर्णमाला पूर्ण करा. E, F, H, K,..........

8 / 25

एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौ.मी. आहे तर त्याची परिमिती किती ?

9 / 25

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 6, 12, 36, 144 ?

10 / 25

एका सांकेतिक भाषेत DEMAND हा शब्द DNAMED असे लिहितात. KRISHNA हा शब्द ANHSIRK असा लिहितात तर त्याच भाषेत QUESTION हा शब्द कसा लिहाल ?

11 / 25

21 से.मी. त्रिज्येचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून 2 से.मी. बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार होतील?

12 / 25

द.सा.द.शे. 9 दराने 8000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळव्याज किती ?

13 / 25

13 मी. 7 सेमी किती किलोमीटर ?

14 / 25

इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तुची खरेदी किंमत किती ?

15 / 25

एका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन विषयात घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?

16 / 25

रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आहे. त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे 2:3:4 असा अहे. तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती?

17 / 25

एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण 83. संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्याकिती?

18 / 25

दोन संख्यांची बरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्याचे गुणोत्तर किती ?

19 / 25

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9 किलोग्रॅम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती ?

20 / 25

12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील?

21 / 25

ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मी. लांबीच्या मालगाडीस 420 मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

22 / 25

माझ्याकडील रक्कम दररोज दुप्पट होते. एका महिन्याच्या 20 तारखेला माझ्याकडे 10,000 /- रूपये होते तर त्याच महिन्याच्या 15 तारखेला माझ्याकडे किती रक्कम होते ?

23 / 25

एका शेताच्या 4/5  भागाची किंमत रु. 42000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ?

24 / 25

तीन पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे तर त्यापैकी दोन पुस्तकांच्या किंमती खालील दिलेल्या एका जोडीने दाखवले आहे तर बरोबर जोडी कोणती ?

25 / 25

38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कुठली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top