WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -83

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -83

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

 

1 / 25

कांदा कापताना...............हा वायु बाहेर आल्याने डोळ्यांस पाणी येते?

2 / 25

सर्व इंधनात............चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक आहे?

3 / 25

राज्यपालांची नेमणूक.............करतात?

4 / 25

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

5 / 25

घटना समितीचे अध्यक्ष कोण ?

6 / 25

लोकसभेचा कार्यकाल भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदात स्पष्ट केला आहे?

7 / 25

भारतीय राज्यघटनेत 52 वी घटना दुरूस्ती कोणत्या हेतुने करण्यात आली ?

8 / 25

सरपंचाच्या अनुपस्थितीत गावाच्या ग्रामपंचायतीचा कारभार कोण पाहतात?

9 / 25

पंचायतराज हा विषय..........मध्ये समाविष्ट आहे.

10 / 25

जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली ?

11 / 25

जैन मतानुसार.........हे शेवटचे तिर्थकार मानले जातात ?

12 / 25

नेदरलँड्समधील 'हेग' या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली आहे?

13 / 25

भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

14 / 25

पिट्स इंडिया कायदा केंव्हा मंजूर झाला ?

15 / 25

'सरकती योजना' खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या काळात राबवली गेली?

16 / 25

इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे ?

17 / 25

प्रसिध्द जगन्नाथपुरी रथयात्रा कोणत्या राज्यात साजरी केली जाते?

18 / 25

गोसीखुर्द' हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

19 / 25

जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे?

20 / 25

महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही?

21 / 25

दावोस परिषद 2026 ची संकल्पना काय होती?

22 / 25

जानेवारी 2026 मध्ये भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

23 / 25

2026 आयसीसी 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?

24 / 25

जागतिक सरकार शिखर परिषद 2026' खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?

25 / 25

फेब्रुवारी 2026 मध्ये चर्चेत आलेले 'ऑपरेशन शस्त्र' कोणी सुरू केले?

Your score is

The average score is 0%

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top