WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -80

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -80

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ GK] सराव टेस्ट सोडवा

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे]

1 / 25

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल किती असतो?

2 / 25

१० वी अनुसुची पक्षातंरबंदी कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केली?

3 / 25

मुख्य निवडणुक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?

4 / 25

पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता?

5 / 25

'यंग इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

6 / 25

रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य असते?

7 / 25

पोलीस प्रशासनात FIR चा पूर्ण अर्थ काय?

8 / 25

भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

9 / 25

'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

10 / 25

'भारतीय संविधानाचा आत्मा' असे कोणाला म्हणतात?

11 / 25

सूर्याच्या सर्वात बाहेरील थरास काय म्हणतात?

12 / 25

संगणकातील CPU चा 'मेंदू' कोणता भाग मानला जातो?

13 / 25

भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली?

14 / 25

'भारतीय पुनर्जागरणाचे जनक' म्हणून कोण ओळखले जातात?

15 / 25

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ?

16 / 25

महीला टी - 20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोठे करण्ययात आलेले आहे?

17 / 25

2 जुन 2026 मध्ये "भारतीय नौदल प्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

18 / 25

'द अर्थ प्राईज 2026' जिंकलेल्याख भारतीय किशोरवयीन मुला - मुलींनी विकसित केलेल्या जैवविघटनशील जल गाळण यंत्रणेच्या शोधाचे नाव काय आहे ?

19 / 25

2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

20 / 25

2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणाच्या नावानी शेतकरी कर्जमाफी घोषित केली आहे ?

21 / 25

लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा कोणाकडे सादर केला जातो?

22 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

23 / 25

महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात 'आदिवासी विद्यापीठ' (Tribal University) स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

24 / 25

नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 25

खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top