WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 58

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 58

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे.

 

⚙️आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे.🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे व बुध्दीमत्ता मुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित व बुध्दीमत्ता विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

गणित सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

शिक्षक : शाळा - या दोघोमध्ये जे नाते आहे तसे नाते दाखविणारी शब्दजोडी निवडा.

2 / 25

9, 10, 13, 18, 25, 34 ?

3 / 25

एका धोब्याला एक कपडा दोरीवर वाळवण्यास 10 मिनिटे लागतात, तर त्याला 20 कपडे वाळविण्यास किती वेळ लागेल?

4 / 25

1 जानेवारी 2000 ला बुधवार होता, तर 31 डिसेंबर 2000 ला कोणता वार असेल?

5 / 25

जर A = 2, B = 4, C = 6 तर AGE शब्द कसा लिहाल ?

6 / 25

एका रांगेत अभिनवचा एका टोकापासून 18 वा व दुस-या टोकापासून 12 वा क्रमांक आहे. भाग्योदय हा याच रांगेत बरोबर मध्यभागी उभा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती?

7 / 25

अंकित हा पूर्वेकडे 4 किमी चालत गेला. त्यानंतर उजवीकडे 5 किमी सरळ चालत गेला. त्यानंतर उजवीकडे 6 किमी चालत गेला आणि नंतर पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी सरळ चालत गेला. तर तो मूळ ठिकाणावरून किती किलोमीटर अंतरावर व कोणत्या दिशेला उभा आहे?

8 / 25

कोणत्या दराने एका रकमेची सरळव्याजाने 15 वर्षांत 3 पट होईल ?

9 / 25

एका फलंदाजाची धावा काढण्याची सरासरी ही 51 धावा प्रति सामना इतकी आहे. जर त्याने एकूण 1020 धावा काढलेल्या असतील तर त्याने एकूण किती सामने खेळले असतील?

10 / 25

एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर दोन विषयात घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

11 / 25

एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?

12 / 25

निकिताचे वय 13 वर्षे आहे. तिची आई तिच्या वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व निकितापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. तर वडिलांचे वय किती?

13 / 25

पावणेबारा आणि अडीच यांची बेरीज पुढीलपैकी कोणती?

14 / 25

एका संख्येतून 357528 ही संख्या वजा केली असता, उत्तर 528423 मिळते, तर ती संख्या कोणती?

15 / 25

3 * 86 या संख्येत *  च्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे तिला 3 व 9 या दोन्ही संख्यांनी निःशेष भाग जाईल?

16 / 25

पुढील पदावलीच्या जोड्यामधील प्रश्न चिन्हात अशी  संख्या लिहा की, त्यामुळे दिलेले विधान सत्य होईल?

(66 ÷ 6)  =  (4 + ? )

17 / 25

एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

18 / 25

एका वस्तूची छापील किंमत 1850 रु. आहे. दुकानदाराने ती मनोजला 1702 रुपयास विकली, तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली?

19 / 25

4 चा घन हा 8 च्या वर्गाच्या कितीपट आहे?

20 / 25

सुरेश, रमेश आणि जयेश या तीन भावांच्या वयांची सरासरी 20 वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे 2: 3: 5 आहे, तर सर्वांत लहान भाऊ जयेशचे 5 वर्षांनंतरचे वय किती?

21 / 25

एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील?

22 / 25

जर 3 x 4 = 912,  2 x 9 = 418,  5 x 4 = 2520 तर 8 x 3 = ?

23 / 25

ब हा अ ला म्हणाला, "तुझी आई माझ्या आईची सून आहे." तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण?

24 / 25

जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?

25 / 25

78 से.मी., 104 से.मी., 117 से.मी. आणि 169 से.मी. लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील?

Your score is

The average score is 0%

0%

 

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top