WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Adivashi Vikas General Knowledge Mock Test | आदिवासी विकास सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट सोडवा- 1

Adivashi Vikas General Knowledge Mock Test | आदिवासी विकास सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट सोडवा- 1

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आदिवासी विकास GK सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 20

महाराष्ट्र शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये पहिलीपासून प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणत्या वर्षी घेतला ?

2 / 20

अतिर्गम भागातील आदिवासी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी 1972-73 मध्ये कोणती विशेष योजना कार्यान्वित करण्यात आली ?

3 / 20

साधारणपणे महाराष्ट्र शासनाकडून एकूण निधीपैकी किती टक्के निधी आदिवासींच्या कल्याणासाठी राखून ठेवला जातो ?

4 / 20

महाराष्ट्रात आदिवासींची भौगोलिक विभागणी करताना खालीलपैकी कोणता विभाग त्यात समाविष्ट होत नाही ?

5 / 20

आदिवासी विकास विभागाकडून सर्वाधिक प्रमाणात कोणत्या प्रकारच्या आश्रमशाळा चालवल्या जातात?

6 / 20

महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र 'आदिवासी विकास विभागाची' स्थापना कधी केली ?

7 / 20

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी बाबा आमटे यांनी 1985-86 मध्ये कोणते अभियान राबविले होते ?

8 / 20

अनुताई वाघ यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित केले ?

9 / 20

ठक्कर बाप्पा यांनी भिल्ल समाजातील व्यसने व अज्ञान दर करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

10 / 20

'श्रम हाच आहे श्रीराम आमचा' या तत्त्वावर आधारित बाबा आमटे यांचा आनंदवनापूर्वीचा प्रयोग कोणता होता ?

11 / 20

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवाकार्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा जवळ कोणत्या वसाहतीची स्थापना केली ?

12 / 20

'कोसबाडच्या टेकडीवरून' हे प्रसिद्ध आत्मवृत्तपर पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

13 / 20

'बनवासी' लोकांसाठी 'आदिवासी' हा शब्द सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकाने वापरला ?

14 / 20

अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे कोणता महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबविला, जो एकात्मिक बालविकास केंद्राचे उत्तम उदाहरण मानले जाते ?

15 / 20

ताराबाई मोडक यांनी कोसबाड (ठाणे) येथे सुरू केलेल्या आदिवासी बालशिक्षणाच्या योजनेला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

16 / 20

आदिवासी चळवळीत फूट पाडणाऱ्या व्यक्तीला वारली समाजात कोणती शिक्षा दिली जात असे ?

17 / 20

वारली आदिवासी गोदावरी परुळेकर यांना कोणत्या टोपणनावाने आदराने संबोधत असत?

18 / 20

पुण्याच्या केसरी-मराठा ट्रस्टतर्फे दिला जाणारा 'लोकमान्य टिळक' पुरस्कार गोदावरी परुळेकर यांना कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला ?

19 / 20

इ.स. 1964 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाल्यानंतर परुळेकर दांपत्याने कोणत्या पक्षात राहून आपले कार्य पुढे नेले ?

20 / 20

गोदावरी परुळेकर यांनी 1975 ते 1977 या काळात कोणाच्या एकाधिकारशाही विरुद्ध राजकीय संघर्ष केला ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top