WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 142

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 142

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न..

1 / 25

फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते?

2 / 25

रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कोणते मूलद्रव्य वापरतात?

3 / 25

'मुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यासारखी!' या वाक्यातील अलंकार ओळखा?

4 / 25

रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे?

5 / 25

एका आयताची लांबी त्यांच्या रुदीच्या दुप्पट आहे. आयताचे क्षेत्रफळ 162 चौ. सेमी. असल्यास त्याची लांबी किती असेल?

6 / 25

4056784 या संख्येतील 4 च्या स्थानिक किंमतीची बेरीज 5 च्या स्थानिक किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे?

7 / 25

6363 ÷ 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल?

8 / 25

नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी 3 गुण कमी होतात. 15 प्रयत्नांमध्ये किरणचे 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील?

9 / 25

खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे ?

10 / 25

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

11 / 25

6/10  या अपूर्णांकात 6/10  किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल?

12 / 25

2006 या वर्षाच्या कॅलेंडरसारखेच कॅलेंडर त्यानंतर कोणत्या वर्षांचे असेल?

13 / 25

पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. परोक्ष

14 / 25

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?

15 / 25

405 व 225 यांचा मसावि किती?

16 / 25

अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत. तर दीपक कोणाच्यामध्ये आहे?

17 / 25

असला नवरा नको ग बाई!' या वाक्यातील 'असला' हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?

18 / 25

खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते?

19 / 25

94 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहितात?

20 / 25

एका मुलाकडे बोट दाखवून वीणा म्हणाली, 'तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे.' तर त्या मुलाचे वीणाशी नाते काय?

21 / 25

पुढील वाक्यातील प्रयोग कोणता? 'स्नेहाने सचिनला मारले'

22 / 25

आर्य समाजाची स्थापना.............. यांनी केली?

23 / 25

भारतीय अर्थव्यवस्था.............अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते.

24 / 25

'कोसबाडच्या टेकडीवरून' हे प्रसिद्ध आत्मवृत्तपर पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

25 / 25

'बासरी', गिटार', वीणा', सितार, व्हायोलीन' या गटातील विसंगत वाद्य कोणते ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top