WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 138

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 138

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

2 / 25

2) “Operation Dost” कोणत्या देशासाठी भारताने सुरू केले होते?

3 / 25

3) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?

4 / 25

4) 2025 IPL विजेता संघ कोणता ठरला?

5 / 25

5) चांद्रयान-3 चे लँडर नाव काय होते?

6 / 25

6) G20 परिषद भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली होती.

7 / 25

7) 2026 मध्ये भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

8 / 25

8) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

9 / 25

9) संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

10 / 25

10) “जय जवान जय किसान” हा नारा कोणी दिला?

11 / 25

11) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

12 / 25

12) एका घड्याळात 3:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल?

13 / 25

13) भारताचे पहिले उपग्रह कोणते?

14 / 25

14) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?

15 / 25

15) जर SOUTH = 12345 तर HOUSE = ?

16 / 25

16) मालिकेतील पुढील संख्या ओळखा:

3, 9, 27, 81, ?

17 / 25

17) A हा B चा भाऊ आहे. B ही C ची बहीण आहे. C हा D चा वडील आहे. तर A चे D सोबत नाते काय?

18 / 25

18) CLOCK या शब्दातील अक्षरे उलट क्रमाने लावल्यास कोणते अक्षर मध्यभागी येईल?

19 / 25

19) जर CAT = DBU तर DOG = ?

20 / 25

20) एका त्रिकोणाचे कोन 2:3:4 या प्रमाणात आहेत. सर्वात मोठा कोन किती?

21 / 25

21) 2, 6, 12, 20, 30, ?

22 / 25

22) √144 + √196 = ?

23 / 25

23) एका वस्तूची किंमत 20% ने वाढवून पुन्हा 20% ने कमी केली तर अंतिम परिणाम काय?

24 / 25

24) 15 कामगार 12 दिवसांत काम पूर्ण करतात. तेच काम 20 कामगार किती दिवसांत पूर्ण करतील?

25 / 25

25) एका संख्येचे 40% = 120 असल्यास ती संख्या किती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top