Marathi Grammar Test – 11 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाची मराठी व्याकरण संभाव्य Test एकदा नक्की सोडवाच. 6 मराठी व्याकरण टेस्ट - 11 1 / 20 कवीश्वर - संधी ओळखा. स्वरसंधी विसर्गसंधी उकार संधी व्यंजनसंधी 2 / 20 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ? न्यूनत्वबोधक कारणबोधक परिणामबोधक विकल्पबोधक 3 / 20 सूर्य पूर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे ? अपूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ 4 / 20 खालील अक्षरमालेतील अनुनासिक वर्ण ओळखा. आ ऊ म ओ 5 / 20 तद्भव शब्द ओळखा. उंबर सुक्त प्रवाळ सूत्र 6 / 20 व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? झाडाझडती सात शतक बनगरवाडी संभाजी 7 / 20 मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत ? सहा पाच आठ सात 8 / 20 अव्यायालाच ________ म्हणतात. पद अविकारी शब्द विकारी शब्द विकृती 9 / 20 'उत्कर्ष 'या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा ? कमाल उदय अमाप अभ्युदय 10 / 20 खालीलपैकी विशेषनाम ओळखा. गोदावरी सोने राजे रजवडे चतुराई 11 / 20 कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. अतिशय अलीकडे तूर्त आपोआप 12 / 20 देवनागरी लिपीत आपण पुढीलपैकी कोणत्या भाषांचे लेखन करू शकतो ? उर्दू मराठी ,हिंदी ,उर्दू मराठी ,हिंदी ,संस्कृत इंग्रजी ,संस्कृत 13 / 20 खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ? सावकाश खचित सर्वत्र सद्या 14 / 20 हा,ही,हे - ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम 15 / 20 अक्कलहुशारी ' हा शब्द कोणत्या भाषांपासून तयार झाला आहे ? मराठी व मराठी फारसी व फारसी मराठी व फारसी फारसी व मराठी 16 / 20 'कोबी ' हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला आहे ? पोर्तुगीज इंग्रजी कानडी हिंदी 17 / 20 'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ? कोळा कोळी कोळे कोळ्या 18 / 20 धनश्रीने ग्रंथ वाचले " " ग्रंथ " या नामाचे वचन ओळखा. कोणतेच वचन नाही एकवचन अनेकवचन द्विवचन 19 / 20 'इष्ट 'या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द कोणता ? विशिष्ट कनिष्ट अनिष्ट शिष्ट 20 / 20 समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. पाटावरवंटा राजाराणी आशनिराशा जमीनजुमला Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »