Marathi Grammar Test – 10 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची मराठी व्याकरण टेस्ट पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा.चला तर मग सोडवा लवकर टेस्ट ! 8 मराठी व्याकरण टेस्ट - 10 1 / 20 खालीलपैकी 'धातुसाधित' याचे दुसरे नाव कोणते ? कृदंत शुद्ध शब्दयोगी शब्द सिद्धी उभयविध धातू 2 / 20 'अनल' चा समानार्थी शब्द कोणता ? अंबर बाण पाणी नसलेला विस्तव 3 / 20 एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रितीने सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? अपन्हूती पर्यायोक्ती व्याजोक्ती सार 4 / 20 ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ? शब्दांना व अक्षरांना कशालाच नाही शब्दांना अक्षरांना 5 / 20 कोणत्या नामाचे वचन बदलत नाही ? पिलू घड्याळ पाणी आसू 6 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? लेकरू वासरू गाय फुल 7 / 20 खालीलपैकी शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. नेत्र नयन डोळा नजर 8 / 20 अपमान 'चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सन्मान चहापाणी माणभंग अवमान 9 / 20 अनाथ 'या शब्दातील योग्य समास ओळखा. तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व समास 10 / 20 'अंगारमळा'या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? कबीर बेदी प्र.के.अत्रे शरद जोशी रा. ग.गडकरी 11 / 20 खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो ? वेळ बाग मुंगूस पोर 12 / 20 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. अपन्हूती उत्प्रेक्षा रूपक अन्वय 13 / 20 'देशागत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वितीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष षष्टी तत्पुरुष 14 / 20 जेंव्हा मी सायकल वरून गेलो, तेव्हा अपघात घडला ? प्रश्नार्थक केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य 15 / 20 'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले'या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ? लक्षणा लाक्षणिक व्यंजना अभिधा 16 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? डब्बा शिकेकाई किडुकमिडुक कांबळे 17 / 20 वाक्यातील विधानांवरून वाक्याचे किती प्रकार पडतात? 8 6 5 3 18 / 20 "घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला" या वाक्यामधील रस ओळखा ? करून रस अद्भुत रस शांत रस शृंगार रस 19 / 20 अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ? प्र.के.अत्रे कृ.के.दामले वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे 20 / 20 समास ओळखा :- ' आईवडील ' तत्पुरुष द्विगु द्वंद्व अव्ययीभाव Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »