गणित टेस्ट – 8 ( रोमन संख्याविषयी टेस्ट) Leave a Comment / गणित टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेत 1,2 मार्कसाठी रोमन संख्येवर (Roman numerals) प्रश्न विचारले जातात.त्यासाठी रोमन संख्येवर टेस्ट तयार केली आहे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त अतिशय संभाव्य टेस्ट नक्की सोडवा. 144 गणित टेस्ट - 8 ! Math Test 1 / 20 C ची तीनपट करा. CD CL CM CCC 2 / 207 + 5 - 6 -1 = ? II V III IV 3 / 20( X+V) + ( X+V) = ? XX XXX XVX XIV 4 / 20 L × C × D / M = ? 2500 2400 2700 2600 5 / 20रोमन संख्या चिन्हात 17 ही संख्या कशी लिहाल ? XVII LCII XXXIIV XXXVII 6 / 20रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ? 0 रोमन लिपीत 0 साठी अंक नाही C I 7 / 20पावनेपाच वाजता मिनिट काटा खालीलपैकी कोणत्या अंकावर असेल ? III IX VI V 8 / 20खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? IX = XV -VI IX = XX - X XI = V+VI IX = X-I 9 / 20XXXVI व XVI यातील फरक काढा. XIV XX XXX XVI 10 / 20135135 / 15 = ? 90009 99001 90909 9009 11 / 20M / D म्हणजे किती ? III II I IV 12 / 2094 ही संख्या रोमन अंकात लिहा. XCIV D XV C 13 / 20MM ही रोमन संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल ? 100 2000 500 1000 14 / 20रोमन अंकामध्ये 43 कसे लिहाल ? XLX LX XLIII LXI 15 / 20L + C + D = ? 500 650 700 600 16 / 20V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ? DIM D CCC CIV 17 / 20CD × V = ? MD MMM MM M 18 / 20जर पंधरा मिनिटांनी साडेअकरा वाजतील तर मिनीटकाटा सध्या घड्याळातील कोणत्या रोमन अंकावर आहे ? VI V III IV 19 / 20XVI हा अंक किती ? 17 18 15 16 20 / 2030 ही संख्या रोमन अंकात ______ अशी लिहतात. IXX XX XL XXX Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »