WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 127

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 127

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ]

1 / 20

1) "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुरवरे आळविती ॥" सदरची पंक्ती खालील संतांची आहे.

2 / 20

2) 2025 या वर्षीचा गदिमा पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आला आहे?

3 / 20

3) 2025 चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार (मराठी) कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झाला?

4 / 20

4) 2025 सालचा मराठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला?

5 / 20

5) मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरीक इंद्रीयावर हिपॅटॅटीस-बी चा प्रादुर्भाव होतो?

6 / 20

6) खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?

7 / 20

7) अंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अंकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे?

8 / 20

8) शक्ती विधेयक' कशाशी संबंधीत आहे?

9 / 20

9) Quad (Quadrilateral Security Dialogue) मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे?

10 / 20

10) द.सा.द.शे. 13% दराने 2200 रु. मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?

11 / 20

11) 21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे. पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तांकाच्या मध्य 52 आहे तर 11 वा प्राप्तांक कोणता ?

12 / 20

12) एका विक्रेत्याने 1 कपाट 200 रु. नफ्याने विकले जर त्याने ते कपाट शेकडा 25 नफ्याने विकले असते तर त्याला 50 रु जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती?

13 / 20

13) 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

14 / 20

14) भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे?

15 / 20

15) मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

16 / 20

16) गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो.

17 / 20

17) न्यूटनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

18 / 20

18) पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते?

19 / 20

19) .......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय.

20 / 20

20) पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top