WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 99

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 99

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले?

2 / 25

पुढील शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

पुरणपोळी

3 / 25

खालीलपैकी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या?

4 / 25

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ?

जोडे फाटणे

5 / 25

जर तू खेळायला येणार असशील तरच मी यांच्यासोबत खेळायला येईल वाक्याचा प्रकार ओळखा?

6 / 25

आम्ही भारतीय नागरिक भारताची प्रामाणिक आहोत या वाक्यातील उद्देश ओळखा?

7 / 25

खालीलपैकी केवलप्रयोगी अव्ययाचे एकूण प्रकार किती?

8 / 25

खालील वाक्यातील काळ ओळखा.

मधु लाडू खात जाईल.

9 / 25

खालील शब्दाचे लिंग ओळखा?

विदुषी

10 / 25

डोंगर या शब्दाचे रूप ओळखा?

11 / 25

खालीलपैकी देशी शब्द ओळखा?

12 / 25

भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाली आहे?

13 / 25

थक्क होणे या शब्दाचा वाक्यात योग्य पद्धतीने उपयोग करा?

14 / 25

दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे?

15 / 25

पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते?

16 / 25

यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे?

17 / 25

खालीलपैकी चूक असलेला पर्याय ओळखा?

18 / 25

पुढीलपैकी कोणता जोडशब्द विसर्ग-उकार-संधीचे उदाहरण आहे?

19 / 25

तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

20 / 25

क्रिया करणारा कर्ता तर क्रिया शोषणारा कोण असतो ?

21 / 25

गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते?

22 / 25

आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते आहे सर्वात योग्य पर्याय निवडा?

23 / 25

पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

24 / 25

चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

25 / 25

पांढरे स्वच्छ दात मुका शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top