Marathi Grammar Test – 8 मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी येणाऱ्या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण टेस्ट नक्कीच सोडवा. 2 मराठी व्याकरण टेस्ट - 8 1 / 20 कोणतेही विशेषनाम ______ असते. सामान्य नम वचनहीन अनेकवचनी एकवचनी 2 / 20 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. नाही पळवते पाहतो बसतो 3 / 20 ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा अनुप्रास व्यतिरेक रूपक अपन्हुती 4 / 20 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. पंचमुखी हनुमान रांगणारे मूल माझे पुस्तक थोडे पाणी 5 / 20 अपोमुख ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्मुख संमुख विमुख उन्मुख 6 / 20 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? उपमा अलंकार स्वभावोक्ती दृष्टांत व्यतिरेक 7 / 20 एखादया शब्दावर लिंग, वचन ,विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला _______ म्हणतात. बदल होणे विकार होणे अपकार होणे उपकार होणे 8 / 20 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रयोजक प्रायोगिक सयूंक्त सहाय्यक 9 / 20 खालील शब्दांतून अनेक वचनी शब्द ओळखा. तळे डबे खेळणे पातेले 10 / 20 ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? दीर्घ स्वरादी र्हस्व संयुक्त 11 / 20 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. तो मूर्ख आहे रमेश दूध पितो ती हळू चालते रघु खूप झोपला 12 / 20 'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ? मूर्धन्य दंत्य तालव्य कंठ्य 13 / 20 ' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. उभयान्वयी केवलप्रयोगी यापैकी कोणतेच नाही शब्दयोगी 14 / 20 शुध्द शब्द ओळखा. शरदचंद्र शारिरीक शारदिय शारीरीय 15 / 20 काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ? काळेभोर डोळे दिसतात सुंदर 16 / 20 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अत्यं + अंत अति + यंत अति + अंत अती + अंत 17 / 20 ' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. ता - आख्यात ला - ख्यात वा - ख्यात ई - आख्यात 18 / 20 ' शुक्र शुक्र ' हा शब्द ________ आहे. केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण भाववाचक नाम शब्दयोगी अव्यय 19 / 20 निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा. परदेशात राहणारा घरादारास व देशास पारखा झालेला देश सोडून गेलेला देशात राहणारा 20 / 20 ' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? कबूल करील कोणीही हे Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »