Marathi Grammar Test – 7 मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरण सभांव्य टेस्ट नक्कीच सोडवा. 0 Marathi Grammar Test - 7 मराठी व्याकरण टेस्ट 1 / 20 कवितेचे चरण म्हणताना आपण काही अक्षरानंतर थांबतो या विरामाच्या जागेला काय म्हणतात ? लघु - गुरू गण मात्रा यती 2 / 20 एखाद्याला उद्देशून लिहलेल्या पत्रात कोणत्या सर्वानामाचा वापर कराल ? द्वितीयपुरुषवाचक तुतीय पुरुषवाचक संबंधी सर्वनाम प्रथमपुरुषवाचक 3 / 20 नवरा ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ? भ्राता कांत दारा भ्रतार 4 / 20 सहल या शब्दाचा ' ह ' चा उच्चार कसा आहे ? यापैकी नाही तोकडा स्पष्ट होणे लांबट उच्चार 5 / 20 ' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी यापैकी कोणतेच नाही 6 / 20 गणपती निवडणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ? वाच्यार्थ लक्षार्थ व्यंग्यार्थ कोणताही ध्वन्यार्थ नाही 7 / 20 खालील वाक्य पूर्ण करा. देवऱ्यात आठ _________ होत्या. पणती धूप घंटा उदबत्ती 8 / 20 काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ? डोळे सुंदर दिसतात काळेभोर 9 / 20 ' बाळ्या देणे ' म्हणजे काय ? धावणे बसणे जेवणे झोपणे 10 / 20 अलंकार ओळखा - कोणता मानू चंद्रमा ,भुवरीचा की नभिचा चंद्र कोणता वंदन कोणते ? अन्योक्ती व्यतिरेक भ्रांतिमान ससंदेह 11 / 20 पुढील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा : नीर काढणे तहान लागणे तपास करणे एका दिशेने लागोपाठ शोध घेणे पाणी शोधणे 12 / 20 खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. योद्धा घोडा वरात अस्वल 13 / 20 पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. क्ष ष त म 14 / 20 आला वसंत कवि कोकिळ हाही आला | आला-पितो सुचवितो अरुणोद्याला || वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे. दामयमक अश्वघाटी यमक आदीयमक पुष्पयमक 15 / 20 विकारी व अविकारी यांना अनुक्रमे ______ म्हणतात. सव्यय व अव्यय विशेषण व क्रियाविशेषण नाम व सर्वनाम शब्दयोगी व उभयान्वयी 16 / 20 ' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी गुजराती तेलगू तमिळ 17 / 20 ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा अनुप्रास रूपक व्यतिरेक अपन्हुती 18 / 20 " विद्यार्थ्यांला बक्षिस दिले ' हे कोणते कारक आहे ? अपादान संप्रदान करण अधिकरण 19 / 20 ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास _______ म्हणतात. संयुक्त वाक्य केवलवाक्य गौणवाक्य मिश्रवाक्य 20 / 20 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला_______ म्हणतात. क्रियापद सर्वनाम विशेषण नाम Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »