Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 104

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 104

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?

2 / 30

3       ( 34 )      5

5        (  ?  )      7

9       ( 202 )  11

3 / 30

एका चक्राकार टेबलभोवती अ, ब, क, ड, ई आणि फ हे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. अ हा क आणि ड च्या मध्ये बसला आहे. ड हा ई च्या उजवीकडे बसला आहे. क हा ड च्या डावीकडे बसला आहे. ब हा ड च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे तर ब आणि ई च्या मध्ये कोण बसले आहे?

4 / 30

जर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर 20*4/5+4-1 म्हणजे किती?

5 / 30

“सासू” या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा?

6 / 30

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली होती ?

7 / 30

खालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

8 / 30

एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे?

9 / 30

सचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?

10 / 30

67 * 70 + 67 * 30 =?

11 / 30

खालील मालिका पूर्ण करा.

ab_da_c_abc_abcd?

12 / 30

पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?

13 / 30

‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

14 / 30

वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या 34 से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?

15 / 30

“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?

16 / 30

एका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच AIR = 1918 तर CAT=?

17 / 30

“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

18 / 30

“घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?

19 / 30

5 * 3 + 8 – 4 / 2 * 4 – 5 =?

20 / 30

B : D :: C : ?

21 / 30

x चे 15% = 900 चे 10% तर x =?

22 / 30

भारतीय राज्याघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

23 / 30

खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?

24 / 30

नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

25 / 30

धुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?

26 / 30

2:9 :: 3:?

27 / 30

‘अंथरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ सांगा.

28 / 30

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

29 / 30

खालीलपैकी तद्भव शब्द कोणता?

30 / 30

एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top