Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 99

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

अंकाची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते ?

224, 197, 168, ........ , ......., 101, 80, 65

2 / 30

'पिपीलिका' या शब्दाचा अर्थ सांगा.

3 / 30

"रिसर्च अँड अॅनालिसीस विंग' ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?

4 / 30

'पेरू, पाव' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?

5 / 30

अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे.

6 / 30

'न, न, ण, बा, य' हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल ?

7 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.

29, 40, 44, 52, 59, 73, ?

8 / 30

कोवॅक्सिन ही COVID-19 लस भारत बायोटेकने कोणाच्या सहाय्याने तयार केली ?

9 / 30

रामचे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षांनंतरचे वय किती ?

10 / 30

पाच सेंमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती ?

11 / 30

'इमारत' या शब्दाचे सामान्यरूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो ?

12 / 30

2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?

13 / 30

लेसरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?

14 / 30

100 द.सा.द.शे. बारा दराने वीस हजार रुपयाचे पाच वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

15 / 30

ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते ?

16 / 30

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंमी आहे तर सदर वर्तुळाचा परीघ किती?

17 / 30

25000 चे 0.30% = ?

18 / 30

एका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्यकडे 9 मीटर चालत गेली, रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली तर सिद्धी ही चार मीटर परत आली तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे ?

19 / 30

एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रुपये गुंतविले वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3 : 2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील ?

20 / 30

भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?

21 / 30

खालील अंक मालिकेत असे किती 7 आहेत की, जे 5 नंतर लगेच आले आहेत; पण त्यांच्यापुढे 3 आलेले नाहीत ? 5742557358574915735732755753

22 / 30

जर MC-10, ET - 15, ST-1 तर RZ = ?

23 / 30

धातुसाधित व सहाय्यक क्रियापदांच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?

24 / 30

खालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्यापैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राशी विसंगत आहे ?

508, 252, 124, 60, 28, 14, 4,

25 / 30

राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?

26 / 30

'हिमालयाची सावली' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ?

27 / 30

एका घरगुती समारंभात 'अ' ची आजी, आई, पती, 'अ' ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांचा प्रत्येकी एक मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते. तर त्या समारंभास एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या?

28 / 30

रवीकुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

29 / 30

खालीलपैकी 'अभ्यस्त शब्द ओळखा.

30 / 30

घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून पावणे दहा वाजेपर्यंत किती टोला वाजतील?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top