Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 45

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 45

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 कि.मी. प्रती तास वेगाने पोहतो. नदीतील पाण्याचा प्रवाह 2 कि.मी. प्रती तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहत जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहत येतो. तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर काढा.

2 / 30

30, 16, 10, 8, 8, 9, ?

3 / 30

जर (12+22+32+........+ 102) = 385 तर (22 + 44 +62+.........+202) = किती ?

4 / 30

एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

5 / 30

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रु. आहे. असे सर्व भाग 125 रु. जास्त रक्कम देऊन शे. 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागापैकी निम्मे भाग 350 रु. बाजारभावानी आणि राहिलेले भाग 360 रु. बाजारभावानी शे. 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला?

6 / 30

(1 + a + b + ab) / (1 + a) = किती ?

7 / 30

एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी आला असेल?

8 / 30

एका फळ विक्रेत्याने 10 रु. चे 5 मंत्री खरेदी करून 15 रु. चे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला?

9 / 30

एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किंमती शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नविन उत्पन्नामध्ये किती फरक असेल ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

10 / 30

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?

11 / 30

समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रु. असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

12 / 30

योग्य पर्याय निवडा.

मित्रमेळा : सावरकर : : अनुशीलन समिती : ........

13 / 30

3A + 7B = 75 आणि 5A - 5B = 25 असेल तर A + B = किती ?

14 / 30

जर 16x + 16y = 48 आहे तर यांची सरासरी किती असेल ?

15 / 30

एका रांगेत चित्रा 21 व्या स्थानावर उभी असून तिच्या मागे सानिया 5 या स्थानावर उभी आहे. सानिया रांगेच्या मागून 10 व्या स्थानावर उभी असेल तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते?

16 / 30

15 : ? : : 25 : 45

17 / 30

एका बँकेत शामने 50,000 रु.द.सा.द.शे. (दर साल दर शेकडा) 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले तर त्या कालावधीनंतर शाम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील ?

18 / 30

दोन क्रमवार सम संख्यांचा ल.सा.वि. 1104 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

19 / 30

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रु आहे. असे भाग शे. 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले त्यासाठी दर्शनी किंमतीवर शे. 2% दलाली आकारण्यात आली परंतु लवकरच ते भाग दर्शनी किंमती शे. 35% जास्त किंमत घेऊन 3% दलाली (दर्शनी किंमतीवर) ने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्या भागापासून त्या व्यक्तीला किती नफा/तोटा मिळाला असेल?

20 / 30

DG FL IP ?? RU

21 / 30

△ ABC मध्ये ∠A= 50°, ∠B = 60° आणि ∠C= 70° याप्रमाणे असतील तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठी भुजा कोणती?

22 / 30

5 cm त्रिज्या असलेल्या वर्तुळास, वर्तुळ केंद्रापासून 13cm अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढली तर स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल?

23 / 30

0.5, 2, 4.5, 8, 12.5, ?

24 / 30

1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 = किती नाही ?

25 / 30

एका दुकानदाराने दोन पेन 12 रु. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ?

26 / 30

सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल?

27 / 30

जर X/Y = 0.25 असेल तर{ [(2Y - X) / (2Y + X)] + 2/9} = ?

28 / 30

एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती?

29 / 30

800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 कि.मी. वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल?

30 / 30

खालीलपैकी कुठला गुणोत्तर बरोबर नाही ?

(सर्वात योग्य पर्याय निवडा.)

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top