Police Bharti & SRPF Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती व SRPF भरती सराव टेस्ट सोडवा – 89

Police Bharti & SRPF Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती व SRPF भरती सराव टेस्ट सोडवा..

🔥 आजची पोलीस भरती व SRPF टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती व SRPF भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

गिरि + ईश = ?

2 / 30

संयुक्त नसणारा स्वर ओळखा.

3 / 30

अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

4 / 30

खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द आहे ?

5 / 30

खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही

6 / 30

व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

7 / 30

महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

8 / 30

खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

9 / 30

राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

10 / 30

अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालायची स्थापना कोणी केली ?

11 / 30

उपराष्ट्रपती हे..................चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

12 / 30

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?

13 / 30

दुसरी गोलमेज परिषद.................साली भरली.

14 / 30

पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?

15 / 30

15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

16 / 30

2021 मध्ये ऑलिंपिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या ?

17 / 30

भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली ?

18 / 30

कोरोना विषाणूच्या चाचणी साठी वापरली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी म्हणजे काय ?

19 / 30

2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला ?

20 / 30

भारताचे 50 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?

21 / 30

कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?

22 / 30

महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत ?

23 / 30

राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?

24 / 30

खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही ?

25 / 30

आर. बी. आय. चे मुख्यालय कोठे आहे ?

26 / 30

2024 ची ऑलिंपिक स्पर्धा खालीलपैकी कुठे आयोजित केली आहे ?

27 / 30

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत ? 

28 / 30

महाराष्ट्र राज्याचे  पोलीस महासंचालक पद कोणी भूषविलेले नाही ?

29 / 30

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?

30 / 30

1:30 वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top