Geography Practice Test | Bhugol Practice Paper | Agricultural Practice Test ! कृषी व भूगोल सराव टेस्ट सोडवा – 21

🔥आजची भूगोल व कृषी सराव टेस्ट ही तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त .

1 / 30

राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे ?

2 / 30

कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन.........हे आहे ?

3 / 30

महाराष्ट्रात अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा...... अस्तित्वात आहे,

4 / 30

ग्रीन हाऊसच्या अच्छादनासाठी वापरल्या जाणान्या यु. व्ही. एस. फिल्मची जाडी किती मायक्रॉन असते ?

5 / 30

डाळींबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता ?

6 / 30

दर 1,000 टन ऊस गळीतामागे............इतके प्रेसमेड तयार होते ?

7 / 30

बाजरीवरिल गोसावी रोगास...........असे म्हणतात?

8 / 30

10×10 मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील ?

9 / 30

केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र कोठे आहे ?

10 / 30

हाडांच्या खतात....... अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असतें.

11 / 30

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्च कोठे आहे ?

12 / 30

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी...........हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे ?

13 / 30

निर्बोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण.........टक्के असते ?

14 / 30

आफ्रिकन टॉल ही..........या चारा पिकाची जात आहे ?

15 / 30

सोयाबीनपासून पुढील कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळेल ?

16 / 30

युरियाची 50 किलोची गोणी वापरल्यास जमिनीस किती नत्र मिळते ?

17 / 30

महाराष्ट्रात बीज प्रमाणिकरण यंत्रणा.............पासून कार्यरत आहे ?

18 / 30

खालीलपैकी कोण धवलक्रांतीशी निगडीत आहे

19 / 30

फळे पिकविण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता ?

20 / 30

लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थात........प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते.

21 / 30

प्रमाणित बियांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते ?

22 / 30

रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रक्रीयेला कोणती संज्ञा दिली आहे ?

23 / 30

नीबॉळी पेंडमुळे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते ?

24 / 30

शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाने दिले जाते ?

25 / 30

टरबुजाची कोणती जात बिन बियांची आहे ?

26 / 30

टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो ?

27 / 30

भुईमुगाला शेंगा.............येतात.

28 / 30

आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

29 / 30

शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण सुमारे..........इतके आहे ?

30 / 30

आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी...........पध्दत वापरतात ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top