Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 83

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

सामान्य भारतीय व्यक्तीस रोजच्या आहारातून किमान………..उष्मांकांची जरुरी असते.

2 / 30

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

3 / 30

जर 150 पानांच्या पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले. तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती असेल ?

4 / 30

MSTUNUNMSTSTUNMNMST???NMS

5 / 30

शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला 'सूर्य' बुडाला. (शब्दशक्ती ओळखा.)

6 / 30

'm' वस्तूमान असेली वस्तू V या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा………

7 / 30

नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या पण आपले कष्टकरी दळ म्हणजे “काम करणारे गरीब आहेत” ही समस्या आहे.

वरिल युक्तीवाद दुयला करणारे विधान निवडा.

8 / 30

'अ' व 'ब' यांनी भागीदारीच्या स्वरुपात एक व्यवसाय सुरु केला. 'अ' ने 2,000 रु. व 'ब' ने 3,000 रु. गुंतविले. 8 महिन्यानंतर 'क' ने त्यात 1,000 रु. गुंतविले. परंतु 8 महिन्यानंतर 'ब' ने आपली गुंतवणूक काढून घेतली. वर्षाअखेरीस त्यांना 5,200 रु. नफा झाला. त्यातील 'ब' चा वाटा किती ?

9 / 30

ओहम रोध असलेल्या विदयुत परिपथातून 0.5 अॅम्पियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात………. विभवांतर असावे

10 / 30

जानेवारीत सुरु झालेल्या दहा नव्या कार्यक्रमांतील पाच विनोदी, तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत. सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरु आहेत अन् त्यात पाचही विनोदी कार्यक्रमांचा समावेश आहे. वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत. त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे?

11 / 30

ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे……….राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

12 / 30

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापुर्वी शब्दाच्या मुळ रुपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात ?

13 / 30

विरोधाभासामध्ये नेहमीच समाविष्ट असते……....

14 / 30

'अ' किंवा 'आ' पुढे 'ऋ' आल्यास त्या दोहोऐंवजी 'अर' येतो?

15 / 30

खालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा.

अ) लंबोदर ब) देवालय क) चंद्रानना ड) त्रिनयन

16 / 30

वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

17 / 30

'संत' हा शब्द पर - सवर्णाने लिहा.

18 / 30

जर A - B चा अर्थ आहे. A, B ची मुलगी आहे.

A + B चा अर्थ आहे. A, B ची पत्नी आहे.

A ÷ B चा अर्थ आहे. A, B चे वडिल आहे.

A × B चा अर्थ आहे. A, B चा पुत्र आहे.

तर ‘P x R - S’ या संबंधात P चा S शी काय संबंध आहे?

19 / 30

राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते?

20 / 30

अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ठ नाही?

21 / 30

आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला. तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

22 / 30

कोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे?

23 / 30

A आणि B हे दोन मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात (गोलाकार) A ला 1 फेरी पुर्ण करण्यासाठी 6 मिनीटे लागतात तसेच B ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनीटे लागतात. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभबिंदू जवळ भेटतील?

24 / 30

महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती?

25 / 30

कर्मणी प्रयोगात कर्म हे कसे आहे?

26 / 30

7 [9 + 5 (6 + 8 x (-4) - 42 ÷ 6 + 7)] =?

27 / 30

'4 DK' चा '15 BI' शी जसा संबंध आहे, तसा संबंध खालीलपैकी कोणाचा '35 TW' शी आहे?

28 / 30

17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

29 / 30

A.B, C, D आणि E या पाच क्रमागत सम संख्यांची सरासरी 66 आहे. तर यातील B आणि E या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

30 / 30

खाली दिलेल्या संख्यामालिकेतील 1 हा अंक किती वेळा आलेला आहे की ज्यानंतर लगेच 2 हा अंक आलेला आहे. परंतु 2 नंतर 3 हा अंक नको, असे 1 किती आहेत.

1 2 1 3 4 5 1 2 3 5 2 1 2 6 1 4 5 1 1 2 4 1 2 3 2 1 7 5 2 1 2 5

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top