Marathi Grammar Test – 5 ! मराठी व्याकरण टेस्ट

आगामी येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवा.

37

मराठी व्याकरण टेस्ट - 5

1 / 15

' मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला ' - या वाक्यातील कर्ता ओळखा.

2 / 15

' त्याने पत्र लिहिले ' या वाक्याचे साधे वर्तमानीकाळी रूप लिहा.

3 / 15

खालील दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता ?

भंजक ×

4 / 15

" लंगडा " या विशेषणाचे साधित धातू कोणता ?

5 / 15

"तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ." या वाक्यमध्ये कोणते अव्यय आले आहे ?

6 / 15

विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही ?

7 / 15

तिचे जीवन उदास झाले. या वाक्यातील काळ ओळखा

8 / 15

पुढील वाक्यातील उद्देश ओळखा :

" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही "

9 / 15

' जीवाची उलाघाल होणे ' याचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

10 / 15

"आरुषने आंबा खाल्ला "प्रयोग ओळखा.

11 / 15

' शुक्र शुक्र ' हा शब्द ________ आहे.

12 / 15

'शाळेकडे ' या शब्दातील कडे हा शब्द _______आहे.

13 / 15

लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

14 / 15

पुढे काही विधाने दिली आहेत त्या आधारे योग्य पर्याय निवडा.

अ) स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत.
ब) व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची आहेत.

15 / 15

'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' - या वाक्यातील अलंकार ओळखा.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top