History Test – 2 ! इतिहास टेस्ट Leave a Comment / इतिहास टेस्ट प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी. 211 इतिहास टेस्ट - 2 1 / 15 रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ? अकबर शेरशहा सूरी हुमायुन बाबर 2 / 15 पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ? चिटणीस मुजुमदार फडणवीस दिवाण 3 / 15 दोनशे वर्षे शेळी प्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? टिपू सुलतान रजिया सुलतान हैदर अली बहादूरशहा जाफर 4 / 15 आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ? निसर्ग अर्थनीती जंगल बचाव राजनीती 5 / 15 सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात होती ? सूर्य नाग अग्नी यापैकी सर्व 6 / 15 केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड उत्तरप्रदेश पंजाब राजस्थान 7 / 15 गांधार कलाशैली _________ कलाशैलीने प्रभावित झालेली होती. युनानी व रोमन चिनी व पर्शियन ग्रीक व चिनी पर्शियन व ग्रीक 8 / 15 सुप्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ? विजापूर सोलापूर हैद्राबाद बंगळूर 9 / 15 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ? हसन गंगू अल्लाउद्दीन महमूद गवान टिपू सुलतान 10 / 15 जैन धर्माचे पहिले तिर्थकार कोण होते ? यापैकी नाही पार्श्वनाथ ऋषभदेव भगवान महावीर 11 / 15 दिल्लीच्या सुलतान पदी बसणारी ------------- ही पहिली एकमेव स्त्री होय . रझिया सुलतान फतीमा शेख चांद बीबी नूर जहाँ 12 / 15 पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली ? 1761 1771 1818 1775 13 / 15 वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई ? ग्रामिनी कामिनी लरकाना दामिनी 14 / 15 सिंधू संस्कृतीतील लोकांनी ______ पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. कुत्रा घोडा हत्ती उंट 15 / 15 आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? औरंगजेब हुमायून शहाजहान रझाकार Your score is 0% Restart quiz
रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती. इतिहास टेस्ट ■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती. ● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. ● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. ●… टेस्ट सोडवा »
🔴 दादाभाई नौरोजी यांच्या विषयी संपूर्ण माहिती 🔴 इतिहास टेस्ट ■ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. ⭕️ जन्म 4 सप्टेंबर 1825 ला गुजरातमधील नौसारी या गावी पार्शी कुटुंबात झाला. ✅ एल्फीन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई येथे ते… टेस्ट सोडवा »