District Court Recruitment Free Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 3

District Court Recruitment Free Practice Question Paper जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 3

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा


🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

जिल्हा न्यायालय शिपाई /हमाल भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

2 / 30

खालील शब्दाचे लिंग ओळखा.

मीठभाकरी

3 / 30

किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या…..............यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

4 / 30

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

5 / 30

........................यांना "आद्य क्रांतिकारक" म्हणून संबोधले जाते.

6 / 30

2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळविला ?

7 / 30

देशातील लोकांचे राहणीमान...............वरून ठरते.

8 / 30

खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे ?

9 / 30

“भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" या संस्थेची स्थापना कोणी केली ?

10 / 30

चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीटे इत्यादींचे छपाई केंद्र (सिक्युरिटी प्रेस) राज्यात खालीलपैकी कोठे आहे ?

11 / 30

वचन बदला: पिसू

12 / 30

महाराष्ट्रात .............येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

13 / 30

राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (National Institute of Virology) कुठे आहे ?

14 / 30

महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते..............होते.

15 / 30

“हंस” या नामाची स्त्रीलिंगी रुप काय ?

16 / 30

भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?

17 / 30

"महाबळेश्वर" हे थंड हवेचे ठिकाण .............. या जिल्ह्यात आहे.

18 / 30

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तो झाड लावतो.

19 / 30

खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?

20 / 30

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

21 / 30

राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?

22 / 30

2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?

23 / 30

पेशवा नानासाहेब यांचा सेनापती……........... याने 1857 च्या उठावात.

24 / 30

आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना "वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना" खालीलपैकी कोठे आहे ?

25 / 30

भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?

26 / 30

रक्त गोठण्यासाठी (Blood Clotting) क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.

27 / 30

'हर्णे बंदर' हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

28 / 30

खालीलपैकी कोणता "अनुरक्त" शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

29 / 30

समुद्राची खाली मोजण्यासाठी................... वापरतात.

30 / 30

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष ........ असतो.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top