Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Test| पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 72

Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Test| पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 72

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

एकूण प्रश्न 

Passing 

30

15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते ?

2 / 30

जर एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ?

3 / 30

नेपाल या देशाची राजधानी कोठे आहे ?

4 / 30

एका संख्येचा 60% व 40% यांच्यातील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती ?

5 / 30

उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमोचे घराला काय म्हणतात ?

6 / 30

पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात ?

7 / 30

हायग्रो मीटर हा एक..................आहे.

8 / 30

रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत ?

9 / 30

जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 30

...............हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे.

11 / 30

जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

12 / 30

कुठल्या देशामध्ये EU (European Union) मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे ?

13 / 30

एका आयताची लांबी 10 मीटर व रुंदी 5 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ कित?

14 / 30

पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला................असे म्हणतात.

15 / 30

गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते ?

16 / 30

गांधीजींनी “चले जाव” चा लढा कोणत्या वर्षी सुरु केला ?

17 / 30

......................हे विवेकानंदांचे गुरु होते.

18 / 30

तामिळनाडू चे मुख्यमंत्री कोण ?

19 / 30

खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही ?

20 / 30

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

21 / 30

पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या ...............मध्ये नमूद केलेले आहेत.

22 / 30

भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?

23 / 30

“खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे” हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?

24 / 30

खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही ?

25 / 30

सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे..................होती.

26 / 30

यांचा जन्मदिन भारतात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

27 / 30

१० रुपयांच्या बंडलमध्ये ९१२३५ या नंबरपासून सलग ९१३१५ या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम असेल ?

28 / 30

डोळ्याचे आरोग्य निट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होता ?

29 / 30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

30 / 30

...............हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top