Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टअतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. 129 मराठी व्याकरण टेस्ट 3 1 / 15 ' खारुताई मला बघून झटकन पळाली ' अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यायाचा प्रकार ओळखा. प्रकारदर्शक निश्चयार्थक परिणामवाचक अनुकरणदर्शक 2 / 15षष्टी ' या विभक्तीचा कारकार्थ ओळखा संबंध कर्ता कर्म करण 3 / 15अभंग म्हणजे काय ? कवितेचे एक कडवे संत तुकारामांचे काव्य कधीही नष्ट न होणारी कविता एक काव्य रचना प्रकार ( छंद) 4 / 15 उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वर वेडा खोल खाली 5 / 15" सचिन खो - खो खेळतो " या वाक्यात किती मूलध्वनी आहेत ? 18 19 16 17 6 / 15धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. थोडे पाणी माझे पुस्तक रांगणारे मूल पंचमुखी हनुमान 7 / 15मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ? मामेभाऊ सत्यासत्य यथान्याय ऐतखाऊ 8 / 15अनारसा ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? तेलगू फारशी गुजराती अरबी 9 / 15ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास ______ म्हणतात. गौणवाक्य केवलवाक्य सयुक्तवाक्य मिश्रवाक्य 10 / 15बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा अभस्त शब्द परभाषीय शब्द उपसर्गघटीत शब्द प्रत्ययघटीत शब्द 11 / 15' तो गातो ' या वाक्यात _______ नाही. कर्म कर्ता क्रियापद विशेषण 12 / 15गणेश हा हुशार मुलगा आहे .या वाक्यातील "हुशार" या शब्दाची जात ओळखा. विशेषण क्रियाविशेषण सर्वनाम नाम 13 / 15' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? करील कबूल कोणीही हे 14 / 15राजाने राजवाडा बांधला ' या वाक्यातील कोणता ? कर्मनी व भावे भावे कर्तरी कर्मनी 15 / 15साबांचा अवतार या अलंकारीक शब्दचा अर्थ काय ? तापट लबाड भोळा चतुर Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 4 मराठी व्याकरण टेस्टमराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या परीक्षेत संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »