नवीन टेस्ट ( New Test) 2 Leave a Comment / नवीन टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. 15 NewTest ( नवीन सराव परीक्षा ) 2 1 / 10 पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती सभापती 2 / 10मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश बिहार 3 / 10सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र _____आहे. NaH2CO3 NaHCO3 NaHCO4 NaHCO6 4 / 10 जर 2 × 8 = 20 ,3 ×9 = 31 आणि 5 ×8 =44 , तर 30 × 5 = ? 145 158 154 150 5 / 10पाण्याची घनता _____ तापमानाला उच्चतम असते . 73°C 0°C 25°C 4°C 6 / 10एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ? 15 5 0 10 7 / 10घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ? यापैकी नाही कंपन गती स्थानांतरणीय गती परिवलन गती 8 / 10सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ? Au Ge Hq Mg 9 / 10"मस्तक " हा शब्द ________ आहे. तत्सम तद्भव देशज प्रभाषीय 10 / 10कुक्षि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? आण म्यान शपथ निंदा Your score is 0% Restart quiz
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
नवीन टेस्ट – 4 ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर )नवीन टेस्ट डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनावर वर आधारित टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »