पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. 86 पोलीस भरती टेस्ट - Police bharati Test 3 1 / 10 इंजिनीयर ला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले, संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल ❓ इंजिनिअर डॉक्टर पुजारी दिग्दर्शक 2 / 10 कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1962 1960 1961 1963 3 / 10 सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक कोणी लिहले वि.रा.शिंदे लोकहितवादी महात्मा फुले लोकमान्य टिळक 4 / 10 पित्त हे ......... अवयवात तयार होते. लाळग्रंथी मूत्रपिंड फुप्फुस यकृत 5 / 10 हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे. हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम 6 / 10 यांत्रिक ऊर्जा ________ असते . यांत्रिक कार्यदरम्यान उत्सर्जित ऊर्जा वस्तूची गतीज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा यांची बेरीज पदार्थाच्या विशिष्ट हालचालीमुळे त्यात सामावलेली ऊर्जा कार्य करण्याच्या दरासमान 7 / 10 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये.तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ? 188.75 188 190 180.75 8 / 10 द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत. विवेक अग्निहोत्री महेश मांजरेकर रोहित शेट्टी राम गोपाल वर्मा 9 / 10 ट्रेनच्या विरुद्ध दिशेने 26m /s आणि 42m/s वेगाने जाणारी ट्रेन अनुक्रमे 9 आणि 7 सेकंदात दोन व्यक्तीना पास करते ट्रेनची लांबी किती आहे ❓ 420 504 650 308 10 / 10 दवाखाना ,दिवाखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावामुळे आलेले आहेत. फारशी गुजराती पोर्तुगीज अरबी Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
Police bharati Test 4 (पोलीस भरती) पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »