Math Practice Test in marathi ! Math Test Online ! गणित सराव टेस्ट -32

देशात दररोज रेल्वे, बँका, पोलीस, सैन्य अशा विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्या बाहेर पडत असतात. ज्यासाठी लाखो लोक अर्ज करतात आणि परीक्षेची तयारी करतात आणि परीक्षा देतात. पण काही मोजकेच लोक आहेत जे परीक्षा उत्तीर्ण होतात आणि सरकारी नोकरीसाठी निवडले जातात.

अनेकांना सरकार मिळत नसल्याने ते हताश झाले आहेत… सरकारी नोकऱ्या न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्याचे एक कारण हे देखील आहे की त्याने एकतर मेहनत केली नाही किंवा कुठेतरी ज्ञानाची कमतरता होती.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमची गणित या विषयाचे ज्ञान पातळी वाढवणे सर्वात महत्त्वाचे आहे. सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षेत विचारलेल्या सर्व विषयांपैकी गणित हा एक असा विषय आहे जो उमेदवाराला परीक्षेत उंचावू शकतो..

जर तुम्हाला इतरांपेक्षा पुढे जायचे असेल तर गणित या विषयावर तुमची चांगली पकड असणे महत्त्वाचे आहे. तुम्हा सर्व उमेदवारांना लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला दर्जेदार गणित या विषयाच्या MATH QUIZ TEST IN MARATHI 2023 टेस्ट या ठिकाणी आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देत असतो. जे सोडऊन तुम्हाला परीक्षेत खूप मदत होईल. आता तुम्ही आमच्या या पेजवरून गणित च्या फ्री टेस्ट 2023 देऊ शकता.

मागील झालेल्या तलाठी पेपर 

मागील झालेले वनरक्षक पेपर

गणित टेस्ट [ MATH QUIZ TEST ]

🚔 आजची गणित सराव टेस्ट सोडवा ही खूप महत्वाची सराव टेस्ट आहे TCS व IBPS मध्ये हे प्रश्न नक्की दिसतील सर्वांनी ही टेस्ट सोडवा व पास होण्यासाठी 10 प्रश्न बरोबर येणे अपेक्षीत आहे . टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले ते व्यवस्थीत पाहून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा.

▪️ एकूण प्रश्न – 20

 Math Practice Test in marathi.

🪀 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 32 सोडवा. 

0

गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट - 32

1 / 20

(0.00243) ⅔ ची किंमत काय ? ( TCS ने विचारला आहे हा प्रश्न )

Www.Ganitmanch.Com

2 / 20

1³ + 2³ +3³+......... 8³ = किती ?

3 / 20

दोन सलग संख्यांच्या घनांमधील फरक हा.........(TCS ने हा प्रश्न विचारला आहे)

Www.Ganitmanch.Com

4 / 20

480, 240, 80, 20, _______ ?

5 / 20

एका कुटुंबात P, Q, R तसेच X, Y Z असे सहा सदस्य आहे, Q, R चा मुलगा आहे. पण R, Q ची आई नाही. PR विवाहित आहेत, Y, R चा भाऊ आहे, X, P ची मुलगी आहे, Z, P चा भाऊ आहे, तर परिवारातील स्त्री सदस्य किती ❓

Www. Ganitmanch.Com

6 / 20

वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची त्रिज्या किती पट होईल ?

www. Ganitmanch.Com

7 / 20

जर 35 घोड्यांसाठी 546 किलो धान्य 21 दिवसांसाठी पुरेसे आहे, तर 28 घोड्यांसाठी 720 किलो धान्य किती दिवसासाठी पुरेसे असेल ?

Www.Ganitmanch.Com

8 / 20

एका परीक्षेत 900 मुली आणि 1100 मुले बसली. त्यांच्या पैकी 40 टक्के मुली आणि 50 टक्के मुले पास झाली. एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले ?

Www.Ganitmanch.Com

9 / 20

खालीलपैकी कोणती संख्या एक पूर्ण वर्ग नैसर्गिक संख्या नाही ?

Www.Ganitmanch.Com

10 / 20

एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता, नंतर 9:20 वाजता करतात, तिसऱ्या वेळी 10:30 वाजता व चौथ्या वेळेस 12:00 वाजता करतात या हिशोबाने नंतरची तपासणी ती केव्हा करतील ?

www. Ganitmanch.Com

11 / 20

40 - [(2⁰)]³ = ❓

Www.Ganitmanch.Com

12 / 20

40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रुपये फायदा होतो, तर खरेदीची किंमत काय ❓

Www.Ganitmanch.Com

13 / 20

3x = 27 तर x = ?

14 / 20

एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू या 9 सेमी व 10 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा.

Www.Ganitmanch.Com

15 / 20

67: 21 : 89 : ?

Www.Ganitmanch.Com

16 / 20

5349 × 98 = किती ?

17 / 20

जेव्हा 4 विणकर 4 चड्या 4 दिवसात विणतात. याच वेगाने 8 विनकर 8 दिवसात किती चड्या विनतील ?

Www.Ganitmanch.Com

18 / 20

एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 160 रुपये व 164 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती?

Www.Ganitmanch.Com

19 / 20

तीन क्रमागत सूट 20%, 10%, आणि 5% च्या समतुल्य सूट काय आहे ?

Www.Ganitmanch.Com

20 / 20

4 पुरुष आणि 6 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. 3 पुरुष आणि 7 स्त्रिया हे काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात. 10 स्त्रिया हे काम किती दिवसात पूर्ण करू शकतील ?

Www.Ganitmanch.Com

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top