Current Affairs Practice Test ! Chalu Ghadamodi test ! चालू घडामोडी सराव टेस्ट.

🚔 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची चालूघडामोडी टेस्ट.सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा…


📕 चालू घडामोडी सराव टेस्ट.

 

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

0

चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 15

ट्विटरला टक्कर देण्यासाठी " मेटा कंपनीने " कोणते अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे ?

2 / 15

समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ?

3 / 15

2023 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेले लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव्ह हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत ?

4 / 15

रवींद्र नारायण रवी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?

5 / 15

कोणत्या वर्षी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आले ?

6 / 15

आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ही

स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?

7 / 15

हरित हायड्रोजन धोरण मंजूर करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे ?

8 / 15

मुरली श्रीशंकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

9 / 15

मोठी माणसे" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

10 / 15

विक्रमशीला गंगा डॉल्फिन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

11 / 15

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवीन संसद भवनाचे लोकार्पण कधी केले ?

12 / 15

रशिया - युक्रेन युद्धामुळे चर्चेत असणारा "झापोराझिया" (Zaporizhzhia) हे काय आहे?

13 / 15

सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?

14 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्याने जगातील सर्वांत मोठ्या रामायण मंदिराच्या उभारणीस जून 2023 मध्ये सुरुवात केली ?

15 / 15

पहिली वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू करण्यात आली होती?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top