Math Practice Test in marathi ! गणित सराव टेस्ट – 31

Math Practice Test in marathi

🚔 आजची गणित सराव टेस्ट सोडवा ही खूप महत्वाची सराव टेस्ट आहे TCS व IBPS मध्ये हे प्रश्न नक्की दिसतील सर्वांनी ही टेस्ट सोडवा व आपले कोणते प्रश्न चुकले ते व्यवस्थीत पाहून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा.


▪️ एकूण प्रश्न – 30

▪️ Passing – 15


✓  Math Practice Test in marathi

 

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 31 सोडवा. 

0

गणित सराव प्रश्नसंच - 31

1 / 30

40 - [(2⁰)]³ = ❓

Www.Ganitmanch.Com

2 / 30

A, B व C या नळाने एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरते तर A नळ सुरुच ठेवून, B व C नळ दर तासाला एक आड एक सुरु ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल ❓

Wwww.Ganitmanch.Com

3 / 30

1³ + 2³ +3³+......... 8³ = किती ?

4 / 30

दोन संख्यांचा गुणाकार 5040 असून, त्यांचा मसावी 12 आहे, तर त्या दोन संख्येच्या असामाईक अवयवांचा गुणाकार किती ?

Www.Ganitmanch.Com

5 / 30

एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यातील फरक 70 आहे तर ती संख्या कोणती?

6 / 30

द.सा.द.शे. किती दराने 1500 रुपयांची 3 वर्षांत 1860 रु. रास होईल ❓

7 / 30

40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रुपये फायदा होतो, तर खरेदीची किंमत काय ❓

Www.Ganitmanch.Com

8 / 30

दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलिटर दूध घेतले. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

9 / 30

A व B मिळून एक काम 12 दिवसात करतात. B व C मिळून ते काम 16 दिवसात संपवितात. जर A ने 5 दिवस काम केले, त्यानंतर B ने 7 दिवस काम केले यानंतर C हा उरलेले काम 13 दिवसात संपवितो तर एकटा C ते काम किती दिवसात संपवेल ❓

www.Ganitmanch.Com

 

 

 

10 / 30

5349 × 98 = किती ?

11 / 30

एक माकड 15 मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मी. चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मी. खाली घसरते, असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?

Www.Ganitmanch.Com

12 / 30

100 वर्षाच्या कालावधीतमध्ये किती लीप वर्षे येतात ?

13 / 30

एक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे,तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल ?

14 / 30

नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी रु. 2, दुसऱ्या दिवशी रु. 4, तिसऱ्या दिवशी रु. 6 अशा तऱ्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती ❓

Www.Ganitmanch.Com

15 / 30

-1-1-(4) = किती ?

16 / 30

13 : 52 : 78 ला सरळरूप द्या.

17 / 30

दोन रेल्वेच्या लांब्या 350 मीटर व 500 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 54 कि.मी. / तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 72 कि.मी./तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील ❓

Www.Ganitmanch.Com

18 / 30

वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?

19 / 30

152.5 मीटर लांब आणि 157.5 मीटर लांब अशा दोन ट्रेन विरुद्ध दिशेने येत एकमेकांना 9.3 सेकंदात पार करतात. या दोन ट्रेनचा एकत्रित प्रतितास वेग किती असेल ?

20 / 30

3x = 27 तर x = ?

21 / 30

सोनालीने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी कालावधी 5 मिनिटांनी वाढवते. तर 1 तास होण्यासाठी किती दिवस लागतील ?

22 / 30

एका फळविक्रेत्याने 180 रु.मंध्ये एक डझन आंबे खरेदी केले त्यापैकी अर्धे आंबे त्याने 20 % नफ्याने विकले व उर्वरित आंबे 10 % तोट्याने विकले तर फळविक्रेत्याला झालेला निव्वळ नफा किती ?

23 / 30

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

 

24 / 30

एक रक्कम 3 वर्षांमध्ये चक्रवाढ व्याजाने दुप्पट होते. किती वर्षामध्ये ती 8 पट होईल ?

Www.Ganitmanch.Com

25 / 30

260 चे 0.4 टक्के =?

26 / 30

क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर मैदानाचा परिघ किती आहे?

www.Ganitmanch.Com

27 / 30

एका क्रिकेटच्या सामन्याचे प्रौढांसाठीचे तिकीट रु.150 तर मुलांसाठी रु. 75 आहे.एका घरातील सर्व सदस्य तो सामना पाहण्यासाठी गेले.असता त्यांचे तिकीटावर रु. 1125 खर्च झाले तर घरात एकुण सदस्य किती ?

Www.Ganitmanch.Com

28 / 30

सायकलच्या चाकाची त्रिज्या 14 सें.मी. आहे. तर चाकाच्या 200 फेऱ्यांत चाक किती मीटर अंतर जाईल?

29 / 30

( 95 )² - ( 85 )² = किती ?

30 / 30

45678 मधे 5 व 6 च्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top