Police Bharti Test !पोलीस भरती सराव टेस्ट -62

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇

📙 पोलीस भरती सराव टेस्ट -62

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 62

1 / 20

राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या?

2 / 20

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे गीत कोणी लिहिले?

3 / 20

'मुलगा पुस्तक वाचत असे ' वाक्याचा काळ ओळखा.

4 / 20

खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही ?

5 / 20

मेधावी म्हणजे.......

6 / 20

खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?

7 / 20

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

8 / 20

जगमान्य' या शब्दाचा समास ओळखा.

9 / 20

प्राणीसंग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला. ' या वाक्यातील विशेषणे सांगा.

10 / 20

सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असणारा ग्रह कोणता ?

11 / 20

भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना' खालील पैकी कोणी केली?

12 / 20

उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?

13 / 20

सायबर क्राईममध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

14 / 20

मी शाळेतून आत्ताच आलो. वाक्याचा प्रयोग ओळखा.

15 / 20

ये' या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा.

16 / 20

खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे नाही?

17 / 20

बटाटा चिप्सच्या पाकिटात ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी कोणता वायु वापरतात ?

18 / 20

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?

19 / 20

खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे ?

20 / 20

खाली दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधान ओळखा.

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top