नवीन टेस्ट ( New Test) Leave a Comment / नवीन टेस्ट 366 Created on March 21, 2022नवीन टेस्ट ( New Test) 1 / 10गटात न बसणारा शब्द ओळखा. Jio Artel Google Bsnl 2 / 10वाहतूक चिन्हाचा बिनचूक अर्थ सांगा. डावीकडे वळण्यास मनाई उजवीकडे वळण्यास मनाई यु टर्न घेण्यासाठी मनाई येथे थांबू शकत नाही 3 / 10 खालील पैकी अनेकवचनी शब्द कोणता ? नदी वेली रोपटे झाड 4 / 10भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ? 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1947 26 जानेवारी 1930 26 नोव्हेंबर 1949 5 / 10लक्षद्वीप बेटे ______ येथे आहे. भूमध्य समुद्र बंगालचा उपसागर अरबी समुद्र हिंदी महासागर 6 / 10 गोवर हा आजार खालीलपैकी कोणापासून होतो ? डास कवक जिवाणू विषाणू 7 / 10खालील पैकी कोणते तृणधान्य आहे? मक तांदूळ नाचणी वरीलपैकी सर्व 8 / 10जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता ? युरोप आफ्रिका द. अमेरिका ऑस्ट्रेलिया 9 / 10कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1960 1961 1962 1963 10 / 10चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. नागालँड मिझोराम मणिपूर मेघालय Your score isThe average score is 65% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
नवीन टेस्ट – 4 ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर )नवीन टेस्ट डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनावर वर आधारित टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »