Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 52

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 52

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट -52 सोडवा. 

0
Created by Addmin

पोलीस भरती सराव टेस्ट - 52

1 / 15

झाशीचा राजा गंगाधर राव यांनी मृत्यू पुर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय ?

2 / 15

खाली दिलेल्या शब्दांमधून त्यांच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा.

3 / 15

एका रांगेत सहा मुले उभी आहेत. फ हा ड आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. व हा क आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे. क हा ओळीत सर्वांत डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वांत शेवटी कोण उभा आहे?

4 / 15

नेपाळ या देशाला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही.

5 / 15

नाच रे मोरा' या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत ?

6 / 15

 

3×3×3..... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ❓

.   Www.Ganitmanch.Com

7 / 15

खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते?

8 / 15

पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता ?

'बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती'.

9 / 15

भारतात सर्वात जास्त शिलालेख कोणाचे प्राप्त झाले?

10 / 15

एका शेअरचा बाजार भाव 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती ?

Www.Ganitmanch.Com

11 / 15

खालील शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?

12 / 15

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो.

13 / 15

रशियन राज्यक्रांती केव्हा झाली ?

14 / 15

सोमनाथ मंदिर 1026 मध्ये कोणी उध्वस्त केले?

15 / 15

सुखविंदर सिंग सुखु यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top