Geography Test ! भूगोल सराव टेस्ट – 14

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ भूगोल सराव टेस्ट – 14

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव टेस्ट -14 सोडवा.


 

0

भूगोल सराव टेस्ट - 14

1 / 15

........ हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?

2 / 15

खालीलपैकी कोणते अभयारण्य गवाकरिता आहे ?

3 / 15

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?

4 / 15

भारताला .......... किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे.

 

5 / 15

महाराष्ट्राचे दक्षिणेला गोवा ______ राज्यबरोबर जिल्ह्याची सरहद्द आहे.

6 / 15

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो.

7 / 15

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक .............नावाने ओळखले जाते.

8 / 15

1960 साली महाराष्ट्रात एकूण ______ प्रशासकीय विभाग होते.

9 / 15

महाराष्ट्राच्या पूर्वेस _______ ला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दी दिलेले आहेत ?

10 / 15

अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे ?

11 / 15

महाराष्ट्राच्या वायव्य भागात_________ च्या सीमारेषा आहेत?

12 / 15

भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे?

13 / 15

मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

14 / 15

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15 / 15

.......... व .......... या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top