𝗠𝗮𝘁𝗵 𝗧𝗲𝘀𝘁 ! गणित सराव टेस्ट – 25

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ गणित सराव टेस्ट – 25

 

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट -25 सोडवा. 

 

0

गणित सराव टेस्ट - 25

1 / 15

खालील पैकी कोणत्या संख्येला 03 ने नि:शेष भाग जातो.

2 / 15

ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

3 / 15

एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही?

4 / 15

राम आणि शाम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला शामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला, तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले ?

5 / 15

4500 सें.मी. = .......... किती कि.मी. ?

6 / 15

M हि एक विषम संख्या आहे तर M च्या पुर्वीची आठवी सम संख्या कोणती ?

7 / 15

18 बिस्किटाचा 1 पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?

8 / 15

7,4,0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरुन तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?

9 / 15

एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

10 / 15

रामपूर गांवातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर त्या गांवातील किती मतदारांनी मतदान केले नाही?

11 / 15

पुढील पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता?

12 / 15

5 टेबलच्या किंमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत रु.1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती ?

13 / 15

182 चे 104 शी गुणोत्तर काय ?

14 / 15

एका आयताकृती सभागृहात 15 से.मी x 15 सें.मी. मापाची एकूण 9600 फरशा बसविलेल्या सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल?

15 / 15

4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत 1200 रुपये आहे, तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280 रुपये आहे, तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top