𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 34

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट – 34


एकूण प्रश्न – 25

Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट -25 सोडवा.


 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 34

1 / 25

न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशात सुरू केले होते ?

2 / 25

ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ?

3 / 25

अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात ?

4 / 25

कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो ?

5 / 25

मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

6 / 25

राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात ?

8 / 25

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान.......... खिंड आहे ?

9 / 25

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावत आहे ?

10 / 25

स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे ?

11 / 25

सविंधान तयार करण्यासाठी सविंधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ?

12 / 25

खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?

13 / 25

यू.जी.सी ची स्थापना कोणत्या साली झाली आहे ?

14 / 25

जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो ?

15 / 25

उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा क्रम लावा.

16 / 25

भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली ?

17 / 25

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषिदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?

18 / 25

डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?

19 / 25

............... हा पेशवाईनंतरचा मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर बनला.

20 / 25

भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

21 / 25

भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे ?

22 / 25

खालीलपैकी कोणता गर्ता हिंदी महासागरात आहे ?

23 / 25

"बॉम्बे क्रॉनिकल " हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे होते ?

24 / 25

खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले ?

25 / 25

करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top