विज्ञान टेस्ट 1 | Science Test 1 Leave a Comment / विद्यान टेस्ट 23 विज्ञान टेस्ट 1 / 10 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला रॉजर बेकन न्यूटन गॅलिलिओ एडिसन 2 / 10 ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ? बायोगॅस इथेनॉल सूर्य लाकडी कोळसा 3 / 10 शक्तीचे मूल्य ...... इतके असते ? वेग /बल बल × वेग बल -वेग बल + वेग 4 / 10 खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ? काळा पांढरा निळा हिरवा 5 / 10 ........ला पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. 0℃ 100℃ 1100℃ 10℃ 6 / 10 पास्कल हे कशाचे एकक आहे ? दाब वेग चाल घनता 7 / 10 दोलकाची लांबी वाढवल्यास दोलन काल........ वाढतो तेवढाच राहतो प्रथम वाढतो नंतर कमी होतो कमी होतो 8 / 10 सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे...... होते. द्रवीकरण स्थितांबर घनरूप बाष्पीभवन 9 / 10 शुद्ध सोने किती कॅरेट चे असते ? 24 18 16 22 10 / 10 सुवाहक पदार्थाकडे ..........इलेक्ट्रॉन असतात. मुक्त यापैकी नाही अर्धवाहक अमुक्त Your score is 0% Restart quiz
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Test विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Test विद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »
Science Test – 4 ! विज्ञान टेस्ट विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी विज्ञान विषयाची अतिशय संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. खूप दर्जेदार प्रश्न आहेत. 🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून… टेस्ट सोडवा »