🎯 25 एप्रिल 2023 चालू घडामोडी 🎯

🎯25 एप्रिल चालू घडामोडी 🎯1) छत्रपति शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 2023 कोणी जिंकली?
✅ महेंद्र गायकवाड2) जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

✅ 38व्या3) अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे?
✅ हिमाचल प्रदेश4) ‘एक पंचायत, एक खेळाचे मैदान’ हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला?
✅ केरळ5) ‘2023 लॉक्ड शील्ड्स सायबर-संरक्षण सराव टॅलिनमध्ये कोणाकडून आयोजित करण्यात आला?
✅ Nato6) भारतीय रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत कोणत्या बँकेने भागीदारी केली आहे?
✅ कॅनेरा बँक7) जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन केव्हां साजरा केला जातो?
✅ 23 एप्रिल8) जागतिक लसीकरण सप्ताह 2023 केव्हां साजरा करण्यात येणार आहे?
✅ 24 ते 30 एप्रिल9) राष्ट्रीय पंचायती राज दिवस केव्हा म्हणून साजरा केला जातो?
✅ 24 एप्रि


Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top