समानार्थी शब्द

● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

● अंधार : काळोख, तम, तिमिर.

● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

● एकवार : एकडा, एकवेळ.

● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.

● अनर्थ : संकट.

● सोहळा : समारंभ.

● वेळ : समय.

● सम्राट : बादशहा.

● नदी : सरिता.

● हाक : साद.

● तुलना : साम्य.

● रेखीव : सुंदर,सुबक.

● हद्द : सीमा.

● संध्याकाळ : सायंकाळ ,सांज.

● मदत : सहाय्य्य.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top