Marathi Grammar Test – 21 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण विषयाची अतिशय संभाव्य टेस्ट ,एकदा नक्की सोडवा. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 21 1 / 20 गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. द्विकमर्क उभयविध अकर्मक सकर्मक 2 / 20 " मन वढाय वढाय I उभ्या पिकातल ढोर II किती हाकला हाकला I फिरी येतं पिकांवर II वरील काव्यपक्तीतील वृत्त कोणते ? नववधू पादाकुलक भुजंगप्रयाग ओवी 3 / 20 खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. उहापोह घनश्याम विषेश अनुसया 4 / 20 हायकू ' हा काव्यप्रकार कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. जपानी अरबी फ्रेंच हिंदी 5 / 20 शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल. पूर्णविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम 6 / 20 समासाचे मुख्य प्रकार किती ? दोन आठ चार तीन 7 / 20 अनुनासिक वर्ण ओळखा. त्र् ड् ज्ञ अ 8 / 20 खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ? खचित सर्वत्र सध्या सावकाश 9 / 20 पुढीलपैकी मध्यमपदलोपी समास कोणता ? हसतमुख पत्रव्यवहार गृहसेवा शोधग्राम 10 / 20 ' अनघ ' ह्या शब्दाचा पुढीलपैकी शब्द कोणता ? निष्पाप सुंदर मुलगा ढग 11 / 20 विनाकारण ' हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ? प्रत्ययघटीत सिद्ध अभस्त उपसर्गघटीत 12 / 20 ' भले सन्मार्ग सोडून न जाती ' यातील भले यासाठी योग्य पर्याय निवडा. विशेषणसाधित नाम अव्ययसाधित नाम धातू साधित नाम विशेषण 13 / 20 " तुजसी " या शब्दाची विभक्ती ओळखा. चतुर्थी द्वितीय प्रथमा तृतीया 14 / 20 केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा . भूतर कुंडल कुंतल अक्ष 15 / 20 ' तिला मी आई म्हणतो ' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा. आई मी आई म्हणतो तिला 16 / 20 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती , तेथे कर माझे जुळती' या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. दिव्यत्वाची ,माझी जुळती ,जोडतात जेथे ,तेथे प्रचिती ,कर 17 / 20 "आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके । देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥" या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत? भुजंगप्रयाग मालिनी शार्दूलविक्रिडित मंदाक्रांता 18 / 20 ' कंकण हाती बांधणे" या म्हणीचा अर्थ काय ? हातावर तुरी देणे गंडा घालणे एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे हातात बांगड्या घालणे 19 / 20 खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ? शंभर सुंदर स्वच्छता वाईट 20 / 20 पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ? खरेखोटे गजानन शास्त्रसंपन्न गल्लोगल्ली Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »