State Excise Police Department Practice Paper | राज्य उत्पादन शुल्क विभाग पेपर | राज्य उत्पादन शुल्क सराव टेस्ट सोडवा.( दारूबंदी पोलीस ) 4

State Excise Police Department Practice Paper | राज्य उत्पादन शुल्क विभाग पेपर | राज्य उत्पादन शुल्क सराव टेस्ट सोडवा.( दारूबंदी पोलीस ).


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PS-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 100

⏺ Passing – 50


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

राज्य उत्पादन शुल्क विभाग सराव टेस्ट सोडवा.

1 / 100

पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा लागू कुणी केला ?

2 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

IRTH: HQSG : : RQPO: ?

3 / 100

रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो ?

4 / 100

सुहास दोन प्रश्नांचे उतर बरोवर लिहून तीन प्रश्नांची उतरे चुकवितो त्याने एकूण 250 प्रश्न सोडविले तर त्यातील किती प्रश्र चूकीचे आहेत ?

5 / 100

एका सांकेतिक लिपीत RAT = 718, CAG = 512 तर CAT = ?

6 / 100

11 मे 1997 रविवार होतो तर 15 मे 1988 ला कोणता वार असेल?

7 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

RAJESH: IZQVHS : : GANESH: ?

8 / 100

कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जिवाणूंचा शोध लावला?

9 / 100

सतीश, धवन, तेजस, प्रमोद, अमोल, शरद, व सचिन हे सात विघार्थी एका रांगेत वसले आहेत तेजस व प्रमोद यांच्या मध्ये सतीश आहे सर्वात समोर धवन असून तो तेजसच्या डावीकडे आहे सचिन व अमोल यांच्या मध्ये शरद असून त्याचा क्रमांक शेवटून आहे तर मध्यभागी कोण आहे ?

10 / 100

प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला ?

11 / 100

एका देशात आठवडा शुक्रवार पासून सुरु होतो तर त्या आठवडयातील चौथा दिवस कोणता ?

12 / 100

अर्जुन पुरस्काराची सरुवात कोणत्या साली झाली ?

13 / 100

जम्मु व काश्मिर या राज्यामधील सालाल जलविद्युत प्रकल्प …….......या नदीवर आहे.

14 / 100

जर शिक्षक दिन दुधवारी आला असेल तर त्याच वर्षात गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?

15 / 100

एका सांकेतिक लिपीत MARGARETS हा शब्द RAMRAGSTE असा लिहितात तर DIRECTION हा शब्द कसा लिहील?

16 / 100

कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?

17 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

AMSYF, BNTZG, COUAH, DPVBI  _ _ _ _ _

18 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

aab, _ _ c, _ _ a, abb

19 / 100

गंगा नदी किती राज्यातून वाहेत ?

20 / 100

1928 साली पुणे जिल्हयातील भाटघर येथे वेळवंडी नदीवर कोणत धरण बांधण्यात आले?

21 / 100

भारत सरकारने राष्ट्रीय कॅलेडरचा स्विकार कोणत्या दिवशी केला ?

22 / 100

21 जानेवारी 2000 रोजी शुक्रवार होता, तर त्या एका वर्षामध्ये एकूण किती रविवार असतील

23 / 100

36: 216: : : 81: ?

24 / 100

1959 मध्ये पंचायत राज प्रणालीची सुरुवात कुठे झाली ?

25 / 100

73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीनुसार भारतात ______-स्तरीय शासन व्यवस्था आहे

26 / 100

पंचायती राज संस्था............अंतर्गत अस्तित्त्वात आल्या.

27 / 100

पुढीलपैकी कोणता कलम पंचायतीच्या जागांच्या आरक्षणाशी संबंधित आहे ?

28 / 100

प्रत्येक ग्रामपंचायत लहान भागात विभागलेली आहे. या क्षेत्रांना काय म्हणतात ?

29 / 100

भारतात पंचायत निवडणूक लढवण्याचे किमान वय किती आहे ?

30 / 100

तीन-पातळीवरील पंचायत राज व्यवस्था असण्यासाठी राज्याची किमान लोकसंख्या खालीलपैकी किती असायला हवी ?

31 / 100

भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 243K खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

32 / 100

शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना............. म्हणतात.

33 / 100

I feel I should warn you ……….. keeping an unlicensed gun. (choose the correct preposition)

34 / 100

स्टेनलेस स्टिल मिश्रण आहे …............?

35 / 100

इंसुलिन चा शोध कोणी लावला ?

36 / 100

बाबरने भारतात मुघल राजवट कोणत्या वर्षी स्थापन केली?

37 / 100

चौसाची लढाई .................... यांच्यात झाली?

38 / 100

आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

39 / 100

महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका कोणती ठरली ❓

Www.mpsccorner.com

40 / 100

Which of the following sentence is a correctly framed sentence.

41 / 100

Both countries have withdrawn ther_________

42 / 100

He has no_________for his parents.

43 / 100

Find the word closest in meaning to the word: Profound

44 / 100

Identify the word that's opposite in meaning to the word: Lavish

45 / 100

Choose the correct form of verb for the given sentence:

We.........in this house for the past 15 years.

46 / 100

Choose the correct form of the noun for the given sentence.

47 / 100

Out of the following options, choose the sentence that is punctuated correctly.

48 / 100

78 cm, 104 cm, 117 cm आणि 169 cm च्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील ?

49 / 100

0.12, 36, 25 यांचा मसावी किती ?

Www.Ganitmanch.Com

50 / 100

सायबर क्राईममध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

51 / 100

'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

52 / 100

' हिमालयाची सावली ' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ?

53 / 100

कर्मणी प्रयोगाचे एकूण किती प्रकार पडतात ?

54 / 100

लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

55 / 100

गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा)

56 / 100

D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय?

57 / 100

एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते, एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?

58 / 100

ACE ,CED ,EGC ,?

59 / 100

सह्याद्री पर्वताचा उंचावरचा भाग ______ म्हणून ओळखला जातो.

60 / 100

'घडोघडी ' या शब्दाचा समास ओळखा.

61 / 100

दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

62 / 100

10,690 ला एका संख्येने भागल्यास भागाकार 73 बाकी 32 येते तर ती संख्या कोणती?

63 / 100

संस्कृत मंध्ये किती वचने आहेत ?

64 / 100

बर्फ उष्णतेचा ....... आहे

65 / 100

12 मिनिटांचे 48 सेंकदाशी गुणोत्तर किती ?

66 / 100

हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

67 / 100

भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ?

68 / 100

घळींतून खळाखळा फेसळले ओहळ. अलंकार ओळखा.

69 / 100

शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

70 / 100

' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

71 / 100

शुद्ध शब्द ओळखा

72 / 100

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार करणारी कवी कोण ?

73 / 100

एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓

74 / 100

भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?

75 / 100

9 : 162 :: ? :288

76 / 100

126 : 139 ::230 : ?

77 / 100

'अंगारमळा'या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

78 / 100

L × C × D / M = ?

79 / 100

C ची तीनपट करा.

80 / 100

M / D म्हणजे किती ?

81 / 100

एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓

82 / 100

राजीराप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

83 / 100

' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा '  - अलंकार ओळखा.

84 / 100

2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ?

85 / 100

10 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ?

86 / 100

एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत, जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील, तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ❓

87 / 100

इंग्लंडचा राजा _____ यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट दिले.

88 / 100

मुंबई येथे रोखेबाजार ची स्थापना कधी झाली ?

89 / 100

' बाळ्या देणे ' म्हणजे काय ?

90 / 100

दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?

91 / 100

" हर्णे बंदर " हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

92 / 100

भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?

93 / 100

10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ?

94 / 100

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

95 / 100

सिनाबार हे कशाचे धातुक आहे.

96 / 100

आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ?

97 / 100

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

98 / 100

पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

99 / 100

न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ?

100 / 100

सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक कोणी लिहले

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top