WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्थानिक स्वराज्य संस्था सराव टेस्ट सोडवा | Local Government Practice Test Paper | Stanik Swarjya Sanstha Test | 29

स्थानिक स्वराज्य संस्था सराव टेस्ट सोडवा | Local Government Practice Test Paper | Stanik Swarjya Santha Test | 29

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

स्थानिक स्वराज्य संस्था सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही?

3 / 25

नगरपालिकेत किती सदस्य असतात?

4 / 25

'क' वर्ग नगरपालिका ....... लोकसंख्येसाठी स्थापना केली जाते.

5 / 25

स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी  कोणत्या समिती ची स्थापना केली जाते?

6 / 25

नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्त्रोत नगरपालिका चा नाही?

8 / 25

मनपात किती सदस्य असतात?

9 / 25

शेरीफ हे पद मुंबईच्या समाज जीवनात प्रतिष्ठा व मानाचे आहे; फारसे अधिकाऱ्याची राहिलेले नाही हे विधान ...... आहे.

10 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही?

11 / 25

खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

12 / 25

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?

13 / 25

नगरपालिकेचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे?

14 / 25

शेरीफ यांना मदत व सहकार्य यासाठी ...... असतो.

15 / 25

नगरपालिकेचे प्रशासन कोण चालवितो?

16 / 25

मराठीतील महापौर या शब्दाचे जनक कोण?

17 / 25

मनपाचे प्रशासन कोण चालवतो?

18 / 25

भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती?

19 / 25

नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो?

20 / 25

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती?

21 / 25

नगरपरिषद : नगराध्यक्ष तर म.न.पा. : ......

22 / 25

जनतेद्वारे निवडून आलेल्या नगराध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?

23 / 25

महापौर आपल्याला राजीनामा कोणाकडे देतो?

24 / 25

नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्ष असतो?

25 / 25

सन 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top