WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Social reformer practice Mock test | Samajsudharak Test| ! Test Paper | समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा.

Social reformer practice Mock test | Samajsudharak Test| ! Test Paper | समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा.

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

खालीलपैकी कोण ब्रिटीश सुधारक महिला हक्कासाठी प्रचारक आणि भारतीय राष्ट्रवादाचे समर्थक होते?

2 / 25

कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले?

3 / 25

महात्मा गांधी यांनी.... येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते?

4 / 25

सुभाष चंद्र बोस यांच्या राजीनाम्या नंतर कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने तुरुंगाच्या भिंतीवर कमला हे महाकाव्य लिहिले?

6 / 25

1916 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते?

7 / 25

गांधीजींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेच्या वेळी भारताचा व्हाईसराय कोण होता?

8 / 25

लंडन येथे झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोणी केले?

9 / 25

स्वातंत्र्या नंतर भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

10 / 25

द हितवाद या प्रसिद्ध वृत्तपत्राची स्थापना भारतीय स्वातंत्र सैनिक......यांनी केली होती?

11 / 25

महात्मा गांधी यांनी.....मध्ये बिहार मधील चंपारण्य येथे सत्याग्रह केला होता?

12 / 25

काकोरी कटात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाचा समावेश नव्हता?

13 / 25

खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालवादी नेते नाहीत?

14 / 25

लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय चळवळी दरम्यान खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे लेखन केले होते?

15 / 25

खालीलपैकी कोणी दक्षिण आफ्रिका वॉज द मेकिंग ऑफ द महात्मा अशी टिप्पणी केली होती?

16 / 25

गाडगेबाबांना खराट्याचा बादशहा कोणी म्हटले आहे

17 / 25

सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला?

18 / 25

माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

19 / 25

वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला

20 / 25

गीताई या ग्रंथाचे लेखक कोण

21 / 25

साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या गावी झाला

22 / 25

पवनार येथील परमधाम आश्रम कोणाद्वारे स्थापित केला गेला

23 / 25

छत्रपती शाहू  महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती

24 / 25

हेल्पेज इंडिया (HAI) ....... मध्ये स्थापन झाली होती.

25 / 25

बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर कोणी लेख लिहिले?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top