WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 31

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 31

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर  Www.Ganitmanch.com  सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

प्रदीर्घ आवर्त सारणीत ...... या दोन मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.

2 / 25

ईथिलीनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंद असतात?

3 / 25

काष्ठ जन्य अल्कोहोल म्हणजेच......

4 / 25

पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण......

5 / 25

कशामुळे गंजण्याची क्रिया होते?

6 / 25

नैसर्गिक वायू मध्ये कशाचे प्रमाण मुख्यत्वे करून असते?

7 / 25

नैसर्गिक स्तोत्रातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?

9 / 25

बर्फामध्ये काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो?

10 / 25

हिरा डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त ........ पदार्थ आहे.

11 / 25

हायड्रोजन सल्फाइड हा ...... आहे.

12 / 25

वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो?

13 / 25

पाणी हे द्रवर रूपात आढळते कारण पाण्यामुळे खालीलपैकी ....... बंध तयार होत असतो.

14 / 25

अणुचे नियंत्रित फिशन (विखंडन) सर्वप्रथम जर्मनीमध्ये कोणत्या वर्षी झाले?

15 / 25

जेव्हा धातूंची आम्लासोबत अभिक्रिया होते ते संबंधित क्षार आणि ....... तयार करतात.

16 / 25

डीडीटी हे सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले?

17 / 25

खनिजांच्या मधील जागेत असणाऱ्या आणि खनिजांशी बांधल्या जाणाऱ्या पाण्यास काय म्हणतात?

18 / 25

पाण्याच्या बाष्पीकरणास प्रतिबंध करण्यासाठी कोणते रसायन योग्य असते?

19 / 25

खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हणतात?

20 / 25

भारतातील आधुनिक रसायन उद्योगाचा पाया कोणी रचला?

21 / 25

पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा?

22 / 25

खालीलपैकी कोणते इंधन झाल्यानंतर सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण होईल?

23 / 25

डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे......

 

24 / 25

वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

25 / 25

सौम्य आम्ल आणि त्याचे क्षार यांच्या द्रावणास काय म्हणतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top