WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा.30

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 30

🔥 आजची विज्ञान विषय टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला..

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( Gk ) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या..,... उदाहरण आहे?

2 / 25

....... च्या अभावामुळे पेलाग्र हा रोग  होतो?

3 / 25

सेंद्रिय शेती म्हणजे काय?

4 / 25

डासांमुळे कोणता रोगाचा प्रसार होतो?

5 / 25

मादक पदार्थाच्या सेवनामुळे शरीरावर..... घातक परिणाम होतात?

6 / 25

आपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते?

7 / 25

सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे?

8 / 25

भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे...... व्होल्ट दाबावर चालतात?

9 / 25

विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात?

10 / 25

प्राणवायूच शोध कोणी लावला?

11 / 25

भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला?

12 / 25

मधुमेह हा आजार...,. म्हणून ओळखला जातो?

13 / 25

ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता?

14 / 25

बायोगॅस मध्ये मुख्य घटक कोणता?

15 / 25

खालीलपैकी सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती?

16 / 25

आधुनिक जैव तंत्रज्ञान....... पातळीवर कार्य करते?

17 / 25

खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही?

18 / 25

जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा वायू सोडतात?

19 / 25

थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती..... यामुळे सुरक्षित राहतात?

20 / 25

पेशींच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?

21 / 25

खालीलपैकी कोणते पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात?

22 / 25

खालीलपैकी...... हा पक्षी वर्गातील प्राणी आहे?

23 / 25

पेसमेकर हे ...... चा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात?

24 / 25

सर्वसामान्य माणसाचा रक्तदाब साधारणतः किती असतो?

25 / 25

अवकाशात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोणती?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top