Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 20

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 20

🛜 TCS व IBPS , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

➡️ रेल्वे ग्रुप D 

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 23

राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते?

2 / 23

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

3 / 23

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

4 / 23

मानवाच्या प्रत्येकी पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती?

5 / 23

मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणरा तरुण कोण?

6 / 23

टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरात मध्ये कोठे आहे?

7 / 23

खालीलपैकी कोणती अंटार्क्टिकामधील भारताची स्थायी आणि कार्यरत संशोधन केंद्रे आहेत?

8 / 23

खालीलपैकी कोणी रासायनिक संयोगाचे दोन महत्त्वाचे नियम प्रस्थापित करून रासायनिक विज्ञानाचा पाया घातला?

9 / 23

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला मानले जाते?

10 / 23

पहिला भारतीय संप्रेषण उपग्रह कोणता आहे?

11 / 23

विल्हेम कॉनराड रोएंटजेनने काय शोधले?

12 / 23

अंटार्क्टिकामधील भारताच्या दुसऱ्या कायमस्वरूपी संशोधन केंद्राचे नाव काय आहे?

13 / 23

................हे उपकरण विद्युत प्रवाह शोधण्यासाठी वापरले जाते.

14 / 23

खालीलपैकी कोणती भाषा चौथ्या पिढीतील भाषांच्या श्रेणीशी संबंधित आहे?

15 / 23

खालीलपैकी कोणत्या नावाने 'भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम' म्हणून ओळखला जातो?

16 / 23

भारताचा पहिला पिको उपग्रह आहे-

17 / 23

NISAR उपग्रह पृथ्वीच्या काही सर्वात जटिल प्रक्रियांचे निरीक्षण करण्यासाठी आणि मोजमाप करण्यासाठी विकसित केला गेला आहे. जो:

18 / 23

EOS-01 काय आहे?

19 / 23

PSLV काय आहे ?

20 / 23

"अणुबॉम्बचा जनक" म्हणून कोणाला ओळखले जाते?

21 / 23

कोणत्या वातावरणीय थरात असलेले आयन्स वायरलेस संप्रेषणास मदत करतात?

22 / 23

.....................हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी जबाबदार आहे.

23 / 23

.................हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी जबाबदार आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top